• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, June 22, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुण्यात कारचालकाने वाहतूक पोलिसास नेले फरफटत

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
16/10/2021
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि.१६:-पूर्वीच्या थकलेले वाहतुक नियमभंगाच्या दंडाची ४०० रुपयांची रक्कम भरण्यास सांगितल्याने एका कारचालकाने वाहतूक पोलीस हवालदार यांच्या अंगावर गाडी घालून त्याला ७०० ते ८०० मीटर फरफटत नेण्याचा धक्कादायक पुण्यात घडला आहे.याप्रकरणी पुण्यातील मुंढवा पोलिसांनी प्रशांत श्रीधर कांतावर (वय ४३, रा. कन्हैया कॉम्प्लेक्स, महंमदवाडी, हडपसर) याला अटक केली आहे. याबाबत पोलीस हवालदार शेषराव जायभाय (वय ४३) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात (गु. र. नं. २५३/२१) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रशांत कांतावर याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मुंढवा सिग्नल चौकात खराडी बायपास रोड व साईनाथ नगर आणि झेन्सॉर कंपनी फाटा खराडी बायपास रोड दरम्यान शुक्रवारी दुपारी सव्वाचार ते साडेचार दरम्यान घडला.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक राजगुरु यांच्या देखरेखीखाली पोलीस हवालदार शेषराव जायभाय व त्यांचे सहकारी वाहनांवरील पूर्वीच्या ऑनलाईन खटल्यांची दंडाची रक्कम कारवाई करत होते.
त्यावेळी प्रशांत कांतावर हा कार घेऊन चौकात आला. तेव्हा जायभाय यांनी गाडीवर पूर्वीचा ४०० रुपयांचा दंड आहे.तो भरण्यास सांगितले. तेव्हा त्याने गाडीचा हॉर्न वाजवित दंडाची रक्कम न भरता त्यांनी जायभाय यांच्या अंगावर जीवे मारण्याच्या हेतूने गाडी घातली.
अंगावर गाडी येत असल्याचे पाहून त्यांनी बॉनेटवर धरले.ते गाडीवर लटकत आहे, हे माहिती असताना सुद्धा त्यांनी हवालदार यांना ७०० ते ८०० मीटर अंतरावर घेऊन गेला.यामध्ये जायभाय यांच्या उजवे हाताचे कोपरास व बोटाला दुखापत झाली आहे.पोलिसांनी कारचालकाला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करीत आहेत.

Previous Post

मुंबई पालिकेच्या सफाई कामगारांसाठीच्या गृह योजनेत १८४४ कोटींचा भ्रष्टाचार भाजपा आ. मिहीर कोटेचा , पालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांचा आरोप

Next Post

संत तुकाराम साखर कारखान्याच्या 24 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ साखर उत्पादनाबरोबरच सह उत्पादनांकडे विशेष लक्ष द्यावे : गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील

Next Post

संत तुकाराम साखर कारखान्याच्या 24 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ साखर उत्पादनाबरोबरच सह उत्पादनांकडे विशेष लक्ष द्यावे : गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist