• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, July 4, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

बँक ऑफ महाराष्ट्र शिरूर येथील दोरड्यातील दरोडेखोर पुणे ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनच्या जाळ्यात 2.कोटीं 37 लाखांचा मुद्देमाल जप्त

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
29/10/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे ग्रामीण, दि.२९ :- पुणे ग्रामीण परिसरातील शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये २१ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास 5 जणांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. आरोपींनी कॅशियर, बँकेच्या कर्मचारी व हजर असलेल्या ग्राहकांना पिस्तुलाचा धाक दाखवून बँकेतील 32 लाख 52 हजार 560 रुपयांची रोकड आणि 2 कोटी 47 लाख 20 हजार 390 रुपये किंमतीचे 824 तोळे सोने असा एकूण 2 कोटी 79 लाख 72 हजार 950 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता या गुन्ह्यातील आरोपींना शोध कामासाठी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली होती.


डॉलर उर्फ प्रविण सिताराम ओव्हळ (वय-29 रा. वाळद, ता. खेड), अंकुश महादेव पाबळे (वय-24 रा. कावळपिंपरी, ता. जुन्नर), धोंडीबा महादु जाधव (वय-29 रा. निघोज कुंड, ता. पारनेर, जि. नगर), आदिनाथ मच्छिंद्र पठारे (वय-25 रा. पठारवाडी, ता. पारनेर), विकास सुरेश गुंजाळ (वय-20 रा. टाकळी हाजी, ता. शिरुर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. डॉलर उर्फ प्रविण ओव्हाळ हा टोळी प्रमुख असून त्याला पारनेर तालुक्यातील निघोज येथून अटक केली. आरोपींकडून 2 कोटी 19 लाख 15 हजार 370 रुपये किंमतीचे 7 किलो 32 तोळे दागिने आणि 18 लाख 27 हजार 590 रुपये रोख असा एकूण 2 कोटी 36 लाख 42 हजार 960 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरोड्याचे 3 महिन्यापासून प्लॅनिंग
आरोपींनी बँकेवर दरोडा टाकण्यासाठी तीन महिन्यांपासून पुर्वतयारी केली होती. त्यासाठी टोळी प्रमुख ओव्हाळ याने मध्यप्रदेशातून तीन पिस्टल आणल्या होत्या. तसेच गुन्हा करण्यासाठी दोन वाहनांचा वापर करण्यात आला. त्यापैकी मॅटेलीक ग्रे रंगाची सियाज कार (एमएच 05 सीएम 1293) गुन्ह्यात वापरण्यासाठी तिचा रंग पांढरा करुन घेतला. गुन्हा केल्यानंतर पुन्हा रंग बदल्यासाठी मध्यप्रदेश येथे नेऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले. दरोडा टाकल्यानंतर पोलिसांना चकवा देण्यासाठी सियाज गाडीमधील मुद्देमाल बोलेनो (एमएच 14 एसएम 0707) मध्ये टाकून लंपास केला.
ओळख लपवण्यासाठी एक सारखे कपडे आरोपींनी आपली ओळख लपून रहवी यासाठी गुन्हा करण्यापूर्वी एकाच प्रकारची जॅकेट, शुज, ट्रॅक पॅन्ट, हॅण्डग्लोव्हज, मास्क असे कपडे खरेदी केले होते. दरोडा टाकल्यानंतर हे सर्व कपडे जाळून टाकण्यात आले.हा गुन्हा गंभीर असल्याने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलींद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी घटनास्थळाला भेट देऊन स्थानिक गुन्हे

शाखा, शिरुर व दौंड विभागाची पाच पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना केली होती. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक अशोक शेळके,सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, संदिप येळे, नेताजी गंधारे, पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे,
रामेश्वर धोंडगे, सहायक फौजदार तुषार पंधारे, शब्बीर पठाण, पोलीस हवालदार जनार्दन शेळके, राजु मोमीन,दिपक साबळे, विक्रम तापकी, सचिन घाडगे, विजय कांचन, अजय घुले, अनिल काळे, रविराज कोकरे,
पोलीस नाईक योगेश नागरगोजे, गुरु जाधव अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, सहायक फौजदार विजय माळी,प्रकाश वाघमारे, काशीनाथ राजापुरे, मुकुंद कदम, प्रमोद नवले, प्रसन्न घाडगे, अजित भुजबळ, मंगेश थिगळे,अक्षय नवले, निलेश सुपेकर, संदिप वारे, धिरज जाधव, मंगेश भगत, अमोल शेडगे, प्राण येवले,बाळासाहेब खडके, महिला पोलीस कॉन्स्टेबल पुनम गुंड, समाधान नाईकनवरे, दगडु विरकर यांनी केला आहे.त्यांना शिरुर पोलीस ठाण्याचेपोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत
सहायक पोलीस निरीक्षक संदिप कांबळे, पोलीस उप निरीक्षक जगदाळे, पडळकर,जाधव, चरापले, सहायक फौजदार पठाणे, पोलीस हवालदार भगत,अमित कडूस,साठे, नितीन सुद्रीक, बाळासाहेब भवर, शिंदे, जगताप, संजु जाधव, नागलोत,नेमाणे, साळवे, जंगम, गुणवरे, पिठले, साळुंके यांनी तपासात मदत केली.

Previous Post

मुंबई पालिकेच्या काळया यादीतील कंत्राटदारांना ‘पावन’ करून घेण्यासाठी मंत्र्याने घेतली १०० कोटींची ‘सुपारी’- भाजपा प्रदेश कोषाध्यक्ष आ. मिहीर कोटेचा यांचा आरोप

Next Post

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह येथिल बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे उदघाटन

Next Post

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह येथिल बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे उदघाटन

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist