• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, July 4, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

घातक शस्त्र विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगार पुणे शहर खंडणी विरोधी पथक 2 च्या जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
01/12/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि०१:- घातक शस्त्र विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनच्या पोलिसांनी अटक केली आहे आरोपीकडून कोयते, चॉपर आणि चाकू असा एकूण 6 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई पुण्यातील ताडीवाला रोडवर केली.
अवतारसिंग कांचनसिंग जुनी (वय-42 रा. राजनगर, ओटा स्किम, सेक्टर नं. 22, निगडी) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. आरोपीवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पुणे शहर खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस अंमलदार शैलेश सुर्वे यांना गोपनीय माहिती मिळाली की सराईत गुन्हेगार ताडीवाला रोडवरील हॉटेल नुर मंजील जवळ घातक शस्त्रांची विक्री करण्यासाठी आला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या मोपेड (एमएच 14 एचएफ 9828) च्या डिकीची तपासणी केली. त्यावेळी कापडी पिशीवत ठवलेले 2 कोयते, 4 चॉपर, 4 चाकू असे 10 धारदार शस्त्रे आढळून आली. त्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक- 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार शैलेश सुर्वे, प्रदिप शितोळे, विनोद साळूंके, विजय गुरव, राहुल उत्तरकर, सचिन अहिवळे, संग्राम शिनगारे, सौदोबा भोजराव, प्रदिप गाडे, अमोल पिलाने, चेतन शिरोळकर, मोहन येलपल्ले, महिला पोलीस अंमलदार रुपाली कर्णवर, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.

Previous Post

११वी हॉकी इंडिया वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा पिंपरी-चिंचवड २०२१

Next Post

राजेंद्रनगर पीएमसी कॉलनीतील रहिवासी घेत आहेत जिवंतपणी नरकाचा अनुभव कॉलनीची प्रचंड दुरवस्था

Next Post

राजेंद्रनगर पीएमसी कॉलनीतील रहिवासी घेत आहेत जिवंतपणी नरकाचा अनुभव कॉलनीची प्रचंड दुरवस्था

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist