• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, June 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची पोलिसानेच दिली सुपारी ; पुण्यातील सराईत गुन्हेगार दत्तवाडी पोलिसांच्या जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
02/01/2022
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि.०२ :- पुण्यात एका पोलीस कर्मचाऱ्याने दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला खुन करण्याची सुपारी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनं पुणे शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे, पोलिसांनी सुपारी देण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे, ज्या पोलीस कर्मचाऱ्याने सुपारी दिली होती, तो फरार झाला आहे.पुणे शहरातील फरासखाना पोलीस ठाण्यामधील एका कर्मचार्‍याने दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची सराईत गुन्हेगाराला सुपारी दिल्यानी पोलीस दलात चर्चा होत आहे.नितीन दुधाळ असं सुपारी देणाऱ्या आरोपीचं नाव असून, तो पुणे शहर पोलीसद दलात पोलीस अमलदार म्हणून कार्यरत आहे. योगेश अडसूळ या सराईत गुन्हेगाराला नितीन दुधाळ याने सुपारी दिली होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये अमलदार नितीन दुधाळ आणि दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये दिनेश दोरगे हे दोघे कार्यरत आहेत. त्या दोघांमध्ये अनेक वर्षांपासून मैत्री होती. मात्र काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये काही वैयक्तिक कारणावरून वाद झाला होता. नितीन दुधाळ याने सराईत गुन्हेगार योगेश अडसूळ याला दिनेश दोरगे यांना जीवे मारण्याची सुपारीच दिली.त्यानंतर योगेश अडसूळ याने दिनेश दोरगे यांचा अनेक वेळा पाठलाग केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी अडसूळला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये अमलदार म्हणून कार्यरत असणाऱ्या नितीन दुधाळ याने दिनेश दोरगे यांना मारण्याची सुपारी दिल्याचे सांगितले.
आरोपी अडसूळ याने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास दत्तवाडी पोलिस करीत आहे

Previous Post

ऐतिहासिक भिमा कोरेगाव जयस्तंभास मानवंदना देण्यासाठी देशभरातील अनुयायांची उपस्थिती

Next Post

कर्जत पोलीस निरीक्षक यांच्या आवाहनानंतर खांडवी गावाने बसविले ग्रामनिधीतून सीसीटीव्ही कॅमेरे..

Next Post

कर्जत पोलीस निरीक्षक यांच्या आवाहनानंतर खांडवी गावाने बसविले ग्रामनिधीतून सीसीटीव्ही कॅमेरे..

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist