• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Saturday, July 5, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे शहर ट्राफिक पोलिसांच्या वतीने अतुल जैन यांचा गौरव

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
12/01/2022
in ठळक बातम्या, सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पी.बी. जैन फाऊंडेशनच्या माध्यमातून वाहतूक जनजागृती..

पुणे, दि.१२:- वाहतूक जनजागृतिसाठी पुढाकार घेऊन पुणे शहरांमधील विविध भागांमधील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन जनजागृती केल्याबद्दल पी.बी. जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष व पुणे कार डीलर्स असोसिएशनचे विश्वस्त अतुल जैन यांचा गौरव पुणे पोलिसांच्या वतीने गौरव करण्यात आला. नुकताच राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह सुरु झाला असून त्यानिमित्ताने जैन यांनी केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल हा गौरव पुणे वाहतूक पोलीसांच्यावतीने करण्यात आला.

जैन यांना वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त राहूल श्रीरामे यांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले. यावेळी वाहतूक परिमंडळ १ चे सहायक पोलीस आयुक्त पै. विजय चौधरी, सहायक पोलीस उपायुक्त सुषमा चव्हाण, खडक वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक विनायक साळुंखे, पोलीस अधिकारी आनंत व्यवहारे यावेळी उपस्थित होते.

नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तब्बल १०० ते १५० बोर्ड जैन यांनी लावले आहेत. यामध्ये वानवडी, स्वारगेट, पुणे स्टेशन, सेव्हन लव्ह चौक,पिंपरी-चिंचवड, खडकी, भोसरी येथे प्रामुख्याने जनजागृती केली आहे. ट्राफिक नियम पाळून नागरिकांनी पोलिसांचा ताण कमी करण्याचं आवाहन त्यांनी यानिमित्ताने केलं आहे. अ‍ॅंटी करप्शन टीम इंडीयाचे राष्ट्रीय अध्यक्ष घनश्याम ओझा देखील या जनजागृतीदरम्यान उपस्थित होते.

Previous Post

चंदननगर पोलीस स्टेशन,येथील पोलीस हवालदार लाच स्वीकारताना अँटी करप्शनच्या जाळ्यात

Next Post

महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडीच्या स्त्रीशक्ती महोत्सवात विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

Next Post

महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडीच्या स्त्रीशक्ती महोत्सवात विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist