• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पिंपरी-चिंचवड पोलीस दलात अंतर्गत बदल्या

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
14/08/2024
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
Gridart 20240814 133215625
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी चिंचवड,दि.१४:-पिपरी-चिंचवड पोलीस दलात अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत १९ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यासह पाच साहाय्यक पोलीस निरीक्षक, सहा पोलीस उपनिरीक्षक यांचीही बदली झाली आहे.

तर चार अधिकाऱ्यांना नियंत्रण कक्ष तसेच पोलीस मुख्यालय येथे संलग्न करण्यात आले होते. त्यांचे आदेश रद्द करत त्यांना मूळ ठिकाणी पाठवण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सोमवारी (१२ ऑगस्ट) रात्री दिले आहेत. नियंत्रण कक्षातील नऊ पोलीस निरीक्षकांची पोलीस स्टेशन आणि विशेष शाखेत नेमणूक करण्यात आली आहे.

तीन अधिकाऱ्यांचे संलग्नतेचे आदेश रद्द

वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांना नियंत्रण कक्षात संलग्न करण्यात आले होते. ते आदेश रद्द करून त्यांच्या नेमणुकीच्या मूळ ठिकाणी चिंचवड पोलीस स्टेशन येथे पाठवण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक सतेज जाधव यांची मुख्यालय येथे संलग्न करण्यात आले होते. ते आदेश रद्द करून नेमणुकीच्या मूळ ठिकाणी हिंजवडी वाहतूक विभाग येथे पाठवण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक सचिन देशमुख यांची पिंपरी पोलीस स्टेशन ते वाकड पोलीस स्टेशन अशी बदली झाली होती. ती बदली रद्द करण्यात आली आहे.

त्या पाच अंमलदारांचे संलग्न आदेश रद्द

आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले तीन तर सायबर सेलमध्ये कार्यरत असलेल्या दोन अंमलदारांचे संलग्न आदेश रद्द करण्यात आले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेतील विजय शेळकंदे यांची निगडी पोलीस स्टेशन, विश्वनाथ सलगरे यांची नियंत्रण कक्षात, दीपक खरात यांची पोलीस मुख्यालयात नेमणूक करण्यात आली. तसेच सायबर सेलमध्ये कार्यरत असलेले आनंद मुठे आणि बळीराम नवले यांची पोलीस मुख्यालयात नेमणूक करण्यात आली आहे.

२१३ पोलीस अंमलदारांच्या अंतर्गत बदल्या

पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील २१३ पोलीस अंमलदारांच्या अंतर्गत बदल्या झाल्या. याबाबत पोलीस उपायुक्त (मुख्यालय) माधुरी कांगणे यांनी सोमवारी (१२ ऑगस्ट) आदेश दिले आहेत. दरवर्षी मे महिन्यात शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या होतात. यावर्षी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने या बदल्या पुढे ढकलल्या गेल्या. त्यामुळे दोन महिने उशिरा या बदल्या झाल्या आहेत. एका पोलीस ठाण्यात सहा वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. तर मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना मोटार परिवहन विभाग, पोलीस स्टेशन, गुन्हे शाखेत नेमणूक देण्यात आली आहे. मुख्यालयात कार्यरत असलेल्या ९८ कर्मचाऱ्यांची मोटार परिवहन विभागात नेमणूक करण्यात आली आहे, तर वायरलेस विभग, नियंत्रण कक्ष, तळेगाव पोलीस स्टेशन, वाहतूक शाखा, गुन्हे शाखा, महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन, विशेष शाखा, आळंदी पोलीस स्टेशन, शिरगाव पोलीस स्टेशन, पिंपरी पोलीस स्टेशन, मिडिया सेल, निगडी पोलीस स्टेशन, हिंजवडी पोलीस स्टेशन येथून २१ कर्मचारी मुख्यालयात पाठवण्यात आले आहेत.

नेमणूक केलेले पोलीस निरीक्षक (नेमणुकीचे ठिकाण

विश्वनाथ चव्हाण (भोसरी पोलीस स्टेशन), बापू ढेरे (दिघी पोलीस स्टेशन), संदीप घोरपडे (विशेष शाखा), नीता गायकवाड (वाकड पोलीस स्टेशन), नाथा धार्गे (चाकण पोलीस स्टेशन), दीपक गोसावी (चिंचवड पोलीस स्टेशन), नीलेश वाघमारे (निगडी पोलीस स्टेशन)

रणजीत जाधव (तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन), अरविंद पवार (विशेष शाखा)

बदली झालेले पोलीस निरीक्षक (कुठून – कुठे)

गोरख कुंभार (गुन्हे शाखा – वाकड पोलीस स्टेशन), सुहास आव्हाड (गुन्हे शाखा – पिंपरी पोलीस स्टेशन), विजयकुमार वाकसे (वाहतूक शाखा – देहूरोड पोलीस स्टेशन)

रूपाली बोबडे (विशेष शाखा – वाहतूक शाखा), नितीन फटांगरे (भोसरी पोलीस स्टेशन – रावेत पोलीस स्टेशन), महेंद्र कदम (रावेत पोलीस स्टेशन – वाहतूक शाखा), रविकिरण नाळे (वाकड पोलीस स्टेशन – सायबर पोलीस स्टेशन), अंकुश बांगर (तळेगाव एमआयडीसी सध्या संलग्न नियंत्रण कक्ष – वाहतूक शाखा), प्रवीण कांबळे (विशेष शाखा – महाळुंगे पोलीस स्टेशन), विजय ढमाळ (दिघी पोलीस स्टेशन सध्या संलग्न नियंत्रण कक्ष – गुन्हे शाखा)

बदली झालेले साहाय्यक पोलीस निरीक्षक (कुठून – कुठे)

सचिन कदम (देहूरोड पोलीस स्टेशन संलग्न गुन्हे शाखा – गुन्हे शाखा), संदीप देशमुख (पिंपरी पोलीस स्टेशन – रावेत पोलीस स्टेशन), गणेश लोंढे (विशेष शाखा – वाहतूक शाखा)

नकुल न्यामणे (आळंदी संलग्न चिखली पोलीस स्टेशन – चाकण पोलीस स्टेशन), राम गोमारे (हिंजवडी पोलीस स्टेशन – गुन्हे शाखा).

बदली झालेले पोलीस उपनिरीक्षक (कुठून – कुठे)

किरण शिंदे (महाळुंगे पोलीस स्टेशन – विशेष शाखा), अशोक केंद्रे (भोसरी पोलीस स्टेशन – शिरगाव पोलीस स्टेशन), बालाजी जोनापल्ले (भोसरी पोलीस स्टेशन – वाकड पोलीस स्टेशन), सूर्यभान कदम (सांगवी पोलीस स्टेशन – नियंत्रण कक्ष), मुकेश मोहारे (भोसरी पोलीस स्टेशन – तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन), संतोष डोलारे (नियंत्रण कक्ष – वाहतूक शाखा)

Previous Post

“नवी उभारी, उंच भरारी”; ‘कलर्स मराठी’चा नवा लूक प्रेक्षकांच्या भेटीला

Next Post

एक्साईज अधीक्षक चरणसिंह रजपूत यांना विशेष मोहिम पदक

Next Post
Img 20240816 Wa0084

एक्साईज अधीक्षक चरणसिंह रजपूत यांना विशेष मोहिम पदक

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist