• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Saturday, June 14, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

चंद्रकांतदादा पाटील चतुःश्रृंगी च्या दर्शनाला

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
09/10/2024
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
Img 20241009 Wa0148
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि.09:-नवरात्रोत्सवानिमित्त राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पुणेकरांचं श्रद्धास्थान असलेल्या चतुःश्रृंगी देवीचे दर्शन घेतले. यावेळी दर्शनासाठी आलेल्या माता भगिनींनी शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण आणि उच्च शिक्षणासाठी मुलींच्या फी माफीच्या निर्णयाप्रती आनंद व्यक्त केला.

नवरात्रोत्सवानिमित्त सध्या सर्वत्र देवीचा जागर सुरू आहे. महाराष्ट्रातील सर्वच शक्तीपीठ आणि तीर्थस्थांनावर देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पुण्यातील चतुःश्रृंगी देवी हे पुणेकरांचे श्रद्धास्थान असून; वणीच्या सप्तशृंगीचे प्रतिरुप म्हणून चतुःश्रृंगी देवीवर सर्वांची श्रद्धा आहे. त्यामुळे नवरात्रोत्सव काळात चतुःश्रृंगीच्या दर्शनासाठी पुणे आणि आसपासच्या परिसरातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पुणेकरांचे श्रद्धास्थान चतुःश्रृंगी देवीचे दर्शन घेतले. यावेळी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या माता भगिनींनी शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणि उच्च शिक्षणासाठी मुलींच्या फी माफीच्या निर्णयाप्रती आनंद व्यक्त केला.

महायुती सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन नेहमीच कटिबद्ध आहे अशी ग्वाही यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिली.

Previous Post

कोथरूडमध्ये महा कन्यापूजन कार्यक्रमाचे आयोजन, चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार

Next Post

अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने पतीचा खून; पुण्यातील घटना

Next Post
Images 2024 10 11t144031.921

अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने पतीचा खून; पुण्यातील घटना

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist