• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

नरसिंहपुर येथे कृषीदुतांनी केले हुमणी किड नियंत्रणाचे प्रात्यक्षिक

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
27/06/2019
in राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

नरसिंहपुर दि, २७:-  महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज येथील विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभवासाठी दाखल झाले आहेत. नरसिंहपुर येथील ७०-८० एकर क्षेत्रातील ऊस हुमणीपासून वाचवण्यासाठी रत्नाई कृषी महाविद्यालयातील ९ विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक व जनजागृतीचे काम हाती घेतले आहे. या विद्यार्थ्यांनी सापळा लावून हजारो किडे पकडून विल्हेवाट लावली. आणखी सात दिवस सापळे लावण्यात येणार आहेत. यावेळी कृषीदूतांनी हुमणी नियंत्रणाबद्दल मार्गदर्शन केले.
जून ते आॅगस्ट हुमणीचे भुंगेरे जमिनीवर येतात व जमिनीतून बाहेर आल्यावर हे किडे कडूनिंब बोर बाभूळ यासारख्या वृक्षावर राहुन गुजरान व नर माधी मिलन करतात. सूर्योदयापुर्वी परत जातात. त्यामुळे हि किड दिसून येत नाही. प्राथमिक अवस्थेत किडवर कमीत कमी खर्चाने नियंत्रण करण्यासाठी प्रकाश सापळे प्रभावी ठरतात.
हे कृषीदुत शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे अध्यक्ष मा.श्री. जयसिंह मोहिते-पाटील महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. डि. पी. कोरटकर प्राचार्य आर. जी. नलावडे कार्यक्रम समन्वयक व कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. एकतपुरे कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. आर. आडत प्रा. डि. एस. मेटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम सत्र पुर्ण करणार आहेत
या ठिकाणी रत्नाई कृषी महाविद्यालयातील नरसिंहपुर येथील कृषीदुतांच्या गटात शुभम भिसे स्वप्निल गरड अनिकेत येलपले गणेश माने प्रणित वाघमारे प्रकाश कुराडे अजय कोळी ज्ञानेश्वर जाधव प्रमोद गुंडगिरे हे विद्यार्थी सहभागी झाले होते.

बाळू राऊत प्रतिनिधी

Previous Post

कन्या प्रशाला आष्टी येथे कायदेविषयक साक्षरता शिबीर संपन्नश्रीम.डाँ.हेलन केलर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शालेय साहित्याचे वाटप

Next Post

सेलूचे पत्रकार दिलीप डासाळकर यांच्यावर हल्ला

Next Post

सेलूचे पत्रकार दिलीप डासाळकर यांच्यावर हल्ला

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist