इंदापूर दि,११:- गोंदी तालुका इंदापूर येथून सोलापूर पुणे जाणारी पावर ग्रिड लाईन गेली दोन ते तीन वर्षापूर्वी या परिसरातून गेलेले असून गोंदी येथील शेतकरी आणिल धोंडीबा सुळ व मुलगा विजय धोंडीबा सूळ यांच्या शेतामधून ही पावर ग्रिड लाईन गेली असून शेतकऱ्याला अनेक त्रास सहन करावे लागत आहेत 352 क्रमांक टॉवरला आर्थिक दिलेली नसल्याने करंट येणे जवळून गेले असता दर दर करणे आर्थिकच नाही याच शेती मालकाची गेली दोन ते तीन महिन्यापूर्वी शेळी चारा खाण्यासाठी गेले असता त्यात ठिकाणी करंट लागून मरण पावली वेळोवेळी कंपनीला फोन करून सांगितले असता कंपनी याची दखल घेऊ शकली नाही आम्ही गप्प बसलो परंतु मनुष्य हानी झाली असती तर याला कंपनीच जबाबदार आहे का ? आसाा सवाल धोंडीबा सूळ व विजय सुळ यांच्या कडून येत आहे .शिक्रापूर ऑफिसमधील पावर ग्रिड चे अधिकारी अजय कापसे व अजय दौलतानी यांना फोन दोन्ही दारे विचारले असता टावर कंत्राटदाराला पाठवून देऊन आर्थिक करून देतो व नियमाप्रमाणे राहिलेला ही मोबदला दिला जाईल असेही अधिकारी कापसे व दैलतानि सांगीतले होोते गोंदी तालुका इंदापूर येथील शेतकरी आणि धोंडीबा सुळ मुलगा विजय सुळ यांची एकच मागणी आहे की टावरला आर्थिक देऊन करंट न येण्यासारखे करणे व राहिलेला मोबदला पुरेपूर प्रमाणात मिळावा आसेे सांगण्यात शेतकऱ्याकडून येत आहे
प्रतिनिधी :- बाळा साहेब सुतार