मुंबई दि,१४ : – सामाजिक युवा कार्यकर्त्या सपना माळी यांच्या सामाजिक कार्याची जाणीवपूर्वक दखल घेत राष्ट्रीय पिछड़ा वर्ग, अनुसूचित जाति, अनूसुचित जनजाति एवं अल्पसंख्याक महासंघ [National Union Of Backward Classes (OBC, SC, ST) & Minorities] या राष्ट्रीय संघटनेने दखल घेत National Gen.Secretary अॅड. राजन दिक्षित सर व President Of Maharashtra State Dr. Supriya kulthe यांच्या परवानगीने तसेच महासंघाचे संस्थापक रिस्पेक्टेड श्री. चौधरी ब्रह्म प्रकाश (माजी सी. एम. नवी दिल्ली) आणि राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. डी. पी. यादव [ EX. MP Rajyasabha (New Delhi) यांच्या परवानगीने व अध्यक्षतेखाली विद्यार्थी निमंत्रक जिल्हा आघाडी पुणे विभाग या पदावर सपना माळी यांची निवड करण्यात आली आहे. तरी सदर नियुक्ती पत्र पुढील काळातील कार्यक्रमात देण्यात येणार आहे.