पुणे, दि. २३ : -कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता तसेच केवळ आवड म्हणून धनकवडी येथील आशा मिसाळ या गृहिणीने दिवाणखाण्यात शोपिस म्हणून तयार केलेली चहाची किटली पुण्याच्या बाजारपेठेत पहिल्यादा आणली आहे.अल्युमिनियमच्या किटलीवर अकरायलीक पेंटद्वारे आकर्षक रंगसंगती करून शोपिस म्हणून ही किटली बनविली आहे. ग्राहकांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारची डिझाइन
तकेली जातात. त्याचप्रमाणे दिवाणखाण्याची शोभा वाढविण्यासाठी पेंट केलेली बेडशीट तसेच टीपॉय देखील पेंटिंग करून घराची शोभा वाढविण्यास मदत करू शकतात., असे मिसाळ यांनी नमूद केले,सुशोभित चहाच्या किटली ची किंमत केवळ 500 रुपये आहे, अधिक माहितीसाठी आशा मिसाळ, बी3, कोणार्क विहार, शंकर महाराज मठा जवळ, धनकवडी, पुणे मोबा,95610 56011 येथे संपर्क साधावा.अधिक माहितीसाठी संपर्क : ९५६१० ५६०११
.