निरा नरसिंगपूर. दि. ०६ :- निरा आणि भीमा नदीला आलेला महापूर जनजीवन विस्कळीत ग्रामस्थांचे हाल
पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिला आधारयोग्य ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी तालुक्याचे आमदार दत्ता मामा भरणे व अप्पासाहेब जगदाळे प्रवीण भैय्या माने शासकीय कर्मचाऱ्यांनी व पदाधिकाऱ्यांनी दिल्या सूचना निरा नरसिंहपूर-तालुका इंदापूर येथे श्री.क्षेत्र निरानरसिंहपूर येथे निरा- भिमा नद्यांना महापूर आला आहे नवीन पुल नरसिंहपूर-संगम पाण्याखाली गेला आहे.तसेच पश्चिम दरवाजा ते सरदार विचूरकरवाडा या रस्त्यावर पाणी आलेले आहे .गावांत पाणी घुसलेआहे संगम स्थानावर सर्व घाट !जानुबाईचे मंदिर ,कवडेघाट,लक्ष्मी घाट,माणकेश्वर घाट पाण्याखाली गेले आहेत मंदिराच्या जवळील सर्व घरांतील सामान मंदिरात शिफ्ट केले आहे.कांही कुटूंबे चैतन्य मंदिरात स्थालांतरीत होत आहेत ..विकास कामामुळे सर्व ठिकाणी खोदाई करुन ठेवलेली आहे.गावांतील वीज बंद करण्यात आली आहे..सर्व शासकीय अधिकारी येत आहेत लक्ष्मी देवस्थानच्या वतीने स्थलांतरीत कुटूंबीयांची सोय करण्याचे नियोजन केले आहे 2006 व 2007 च्या महापुराची पुनरावृत्ती होताना दिसत आहे.. निरा व भीमा नदीला आलेल्या पुराची पाहणी करण्यासाठी तालुक्याचे लोकप्रिय आमदार दत्तामामा भरणे तहसीलदाार सोनाली मेटकरी सहाय्यक गटविकास अधिकारी व्ही जी गुळवे आप्पासाहेब जगदाळे प्रवीण भैय्या माने महारुद्र पाटील उप अभियंता धनंजय वैद्य हवालदार काझी साहेब महावितरणचे राजेस भगत गणेश लंबाते योगेश जगताप या सर्वांनी मिळून नरसिंगपूर परिसरातील जनतेला योग्य त्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यासाठी ग्रामस्थांना सूचना दिल्या आहेत व
नीरा व भीमा नदीला आलेल्या पुराची पाहणी केली यावेळी नरसिंह पूर परिसरातील ग्रामस्थ माजी सरपंच श्रीकांत दंडवते अण्णासाहेब काळे सरपंच सौ .कांचनताई डिंगरे उपसरपंच दत्तात्रेय ताटे विलास ताटे संतोष मोरे लक्ष्मीकांत डिंगरे आनंद काकडे अविनाश दंडवते दशरथ दादा राऊत रविराज काकडे लक्ष्मीनारायण दंडवते पोलीस पाटील अभय वांकर दत्तात्रेय कोळी डॉक्टर सिद्धार्थ सर्वदे नितीन सर्वदे संतोष शिरसागर
नीरा नरसिंगपूर परिसरातील सर्व ग्रामस्थ उपस्थित राहून नीरा व भीमा नदीला आलेल्या पुराचे पाहणी केली
बाळासाहेब सुतार निरा प्रतिनिधी