निरा नरसिंहपुर .प्रतिनिधी. नरसिंह पूर तालुका इंदापूर येथे संत निरंकारी मंडळ ब्रँच नरसिंहपूरच्या वतीने मुखी प.आ.बळीराम गलांडेजी व डॉ.विजय मुढेजी यांच्या शुभहस्ते सत्कार श्री. दत्तात्रय कोळी यांची इंदापूर तालुका आदिम विकास परिषदच्या अध्यक्षपदी निवड झालेबददल करणेत आला. यावेळी दत्तात्रय कोळी म्हणाले की संत निरंकारी मिशन एक अध्यात्मिक विचारधारा आहे.या सतमार्गाचा अवलंब करुन सर्वसामान्य जनतेची कामे माझ्या मार्फत करिन. या प्रसंगी संतोष मोरे,पमानाना मोहीते, प्रकाश काळे,रामचंद्र ताटे, राहूल मोरे, आनंता माने, विजय भोसले, सोनार महाराज,राजू धोत्रे, विकास शिंदे,नारायण साठे, विजय गलांडे. या कार्यक्षमासाठी गावतील मंडळातील संत महापूरुष माता भगिनी उपस्थित होत्या.