• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

‘ व्हीआयपी गाढव ’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…

भाऊ कदम यांचा दमदार अभिनय भारत गणेशपुरे, विजय पाटकर सोबत पूजा कासेकर

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
08/08/2019
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

मुंबई दि,०८ :- संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारा भाऊ कदम म्हणजे कॉमेडीचं खणखणीत नाणं. छोटया पडद्याच्या रुपात आलेलं हे पैसा वसूल नाणं आता रुपेरी पडद्यावर ते ही मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कल्पराज क्रिएशन प्रस्तुत, डॉ. रणजीत सत्रे आणि डॉ. प्रसन्न देवचके निर्मित आणि संजय पाटील दिग्दर्शित ‘व्हीआयपी गाढव’ या सिनेमात भाऊ कदम रुपेरी पडद्यावर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर रिलीज झाले आहे.
ग्रामीण बाज, ठसकेबाज भाषा आणि दादा कोंडके पॅटर्न या तिघांचा मेळ असलेला ‘व्हीआयपी गाढव’ म्हणजे विनोदाचा हैदोस असणार आहे. सिनेमाची कथा डॉ.रणजित सत्रे यांची असून पटकथा डॉ.प्रसन्न देवचके यांची आहे. चित्रपटात चार गाणी असून चित्रपटाला अशोक वायंगणकर यांचे संगीत लाभले आहे. तर गीतकार मोमीन कवठेकर आहेत.
सिनेमाचे संपूर्ण शुटींग हे अहमदनगर जिल्ह्यातील छोट्या छोट्या गावांमध्ये झाले आहे. चित्रपटाचे नाव जितके कॉमेडी आहे तितकीच ह्या चित्रपटाची स्टारकास्ट देखील कॉमेडी आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत भाऊ कदम सोबत शितल अहिरराव, भारत गणेशपुरे, विजय पाटकर सोबत पूजा कासेकर, शरद जाधव, शिल्पी अवस्थी हे सहकलाकार म्हणून आपल्याला दिसणार आहेत.
अस्सल गावरण मेवा आणि विनोदाचा ठेवा असा हा ‘व्हीआयपी गाढव’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. …..

बाळू राऊत प्रतिनिधी

छायाकार : रमाकांत मुंडे मुंबई

Previous Post

विद्यापीठ विद्यार्थी परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

Next Post

नीरा नरसिंगपूर तालुका इंदापूर येथे पूरग्रस्तांना दुसऱ्या ठिकाणी हटवण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये

Next Post

नीरा नरसिंगपूर तालुका इंदापूर येथे पूरग्रस्तांना दुसऱ्या ठिकाणी हटवण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist