• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

चंद्रकांत दादांच्या प्रचारार्थ आयोजित पदयात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
12/10/2019
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि,१२ :- विक्रमी वेगाने विकसित झालेल्या कोथरूडला अद्ययावत नागरी सुविधा पुरवण्या वर आगामी सरकार प्राधान्य असेल. त्यामध्ये कोथरूडमधील वाड्या-वस्त्याचा चेहरामोहरा बदलण्यावर आम्ही भर देऊ. समाजातील अखेरचा नागरिकाला सर्वोत्तम सुविधा देण्यास आम्ही वचनबद्ध आहोत, असे प्रतिपादन कोथरूड विधानसभा मतदारसंघात चे भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय महायुतीचे उमेदवार श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज येथे केले.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक ११ मध्ये आयोजित पदयात्रेस नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वाडी-वस्तीमध्ये फटाक्याच्या आतिषबाजीने ठिकठिकाणी दादांचे स्वागत केले. तर महिलांनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या.
पौडरोड वरील किनारा हॉटेल येथून पदयात्रेस सुरुवात झाली. ही पदयात्रा दक्षिण मारुती मंदिर, म्हातोबा नगर, सिव्हील क्रिस्ट, समर्थ कॉलनी, सुतारदरा, शिवकल्याण नगर, स्वराज्य कॉलनी, दत्तनगर, क्रांतीसेना चौक, पांडुरंग कॉलनी, नळ चौक, शेफालिका सोसायटी, एकता सोसायटी, सुनिता पार्क, शिवतीर्थ गणपती मंदिर, रोहन कॉर्नर, तिरंगा मित्रमंडळ चौक, लिला पार्क, जयभवानी नगर, समाजसुधारक मंडळ, पुष्प नगरी, सरस्वती हाईट़स, खंडोबा माळ, रामबाग विकास मंडळ आदी परिसरातून ही पदयात्रा मार्गस्थ झाली, तर श्रीराम हाईट़स येथे या यात्रेचा समारोप झाला.

जागोजागी नागरिकांनी फटाक्याच्या आतिषबाजीने या यात्रेचे स्वागत केले. तर महिलांनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या. यावेळी दादांनी सर्वांना विनम्रपणे अभिवादन करुन मतदानाचे आवाहन केले.

Previous Post

उन्हाचा तडाखा असताना देखील सिद्धार्थ शिरोळेंच्या पदयात्रांना जोरदार प्रतिसाद

Next Post

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलिसांनची आणखी एक मोठी कारवाई

Next Post

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलिसांनची आणखी एक मोठी कारवाई

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist