• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

हर्षवर्धन पाटील यांनी घेतले जोधपुरी बाबांच्या दर्गाहचे दर्शन 

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
20/11/2019
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

नीरा नरसिंहपूर : दि.,२० :-  लुमेवाडी(ता.इंदापूर) येथील प्रसिध्द हाजी हाफिज फत्तेह मोहम्मद जोधपुरी बाबांच्या दर्गाहचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (दि.19) रात्री दर्शन घेतले.दरम्यान, जोधपुरी बाबांचा उरूस भाविकांच्या प्रचंड गर्दीत व उत्साहात संपन्न झाला.

जोधपुरी बाबांचा दर्गाह महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेला आहे.जोधपुरी बाबांचे आशीर्वाद आपले सर्वांच्या पाठीशी आहेत.या दर्गाहसाठी आगामी काळातही लागेल ते सर्व सहकार्य केले जाईल,असे यावेळी आयोजित कव्वांलीचा कार्यक्रम प्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

यावेळी दर्गाह ट्रस्टच्या वतीने हर्षवर्धन पाटील व इंदापूर बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांच्या सत्कार करण्यात आला.

बाबांच्या ऊरूसाचे हे 25 वे वर्ष आहे. उरूसानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे मंगळवारी (दि.19) दुपारपासून भाविकांना सुमारे 40 क्विंटल दाळभाताच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.याठिकाणी भेट देऊन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व अप्पासाहेब जगदाळे यांनी युवकांचे कौतुक केले.

दर्गाहला उरूसानिमित्त अतिशय आकर्षक पध्दतीने विद्युत रोषणाई करण्यात आलेली होती.मंगळवारी कव्वांलीचा जंगी मुकाबला पाहणेसाठी हजारो नागरीकांनी गर्दी केली होती.या उरूसाला माजी उपमुख्यमंत्री विजयसिह मोहिते पाटील,अकलूजचे सरपंच शिवबाबा मोहिते पाटील  उदयसिंह पाटील मनोज जगदाळे यांनी ही भेट देऊन बाबांच्या दर्गाहचे दर्शन घेतले.

उरुसानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले या निमित्त 51 लोकांचे रक्तदान झाले

सरपंच उपसरपंच व दर्गा कमिटी व लुमेवाडी  येथील सर्व ग्रामस्थांच्या वतीने उरूस साजरा करण्यात आला

माझी सरपंच उस्‍मान शेख मा . सरपंच कमाल जमादार

विद्यमान सरपंच पोपट जगताप सुनील जगताप आमीन शेख नूर मोहम्मद शेख ग्रामसेवक गणेश लंबाते या सर्वांच्या मार्गदर्शन उरुस सण साजरा करण्यात आला

बाळासाहेब सुतार निरा प्रतिनिधी

 

Previous Post

वडिलांच्या बँक अकाउंट मधून ऑनलाइन ट्रान्सफर करून मुलानेच घातला दहा लाखाचा गंडा

Next Post

पुणे शहरात महामेट्रोच्या कामकाजाचा विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

Next Post

पुणे शहरात महामेट्रोच्या कामकाजाचा विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist