• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

मोडनिंब कला केंद्रातील महिला कलावंताला ८ लाखांचा गंडा

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
08/01/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

टेंभुर्णी दि ०८ प्रतिनिधी:- माढातालुक्यातील सोलापुर -पुणे हवेवरती असलेल्या मोडनिंब येथिल लोकनाट्य कला केंद्रात काम करणारे उषा मारुती शिंदे (वय ३२) या तरुणीचे जमीन खरेदी खताची बनावट कागदपत्रे देऊन आठ लाख रुपये गंडा घातल्याची फिर्याद टेंभुर्णी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे याप्रकरणी शिरूर तालुक्यातील वड्बुद्रुक येथील बिल्डर लक्ष्मण बाळासाहेब शिवले यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की मोडनिंब येथील अंबिका नगर येथे राहणारी व लोकनाट्य कला केंद्रात काम करणारी उषा मारुती शिंदे ही तरुणी चार वर्षांपूर्वी शिरूर तालुक्यातील सनसवाडी येथील कला केंद्रात काम करत होती तेव्हा तेथील लक्ष्मण बाळासाहेब शिवले यांच्याशी ओळख झाली होती तेव्हा तेथे लक्ष्मण बाळासाहेब शिवले यांच्याशी ओळख झाली होती तेव्हा त्यांनी लक्ष्मण शिवले यांना जागा खरेदी करायची आहे असे सांगितले होते सन २०१६साली लक्ष्मण शिवले यांनी उषा शिंदे ही हिस चार गुंठे जागा सणसवाडी येथे असल्याचे सांगितले व त्यासाठी १२ लाख दहा हजार रुपयांचा व्यवहार ठरल्याचे सांगितले त्यासाठी उषा शिंदे यांनी २ जानेवारी साली लक्ष्मण शिवले यास मोडनिंब येथे ये घरी बोलून ६ लाख पंचवीस हजार रुपये दिले होते त्यानंतर जागा खरेदी झाल्यानंतर राहिलेले पैसे देण्याचे ठरले होते या व्यवहारानंतर लक्ष्मण शिवले यांनी उषा शिंदे यांना तळेगाव ढमढेरे येथे बोलावून खरेदीखत झाल्याची कागदपत्रे दिली उर्वरित पैशांची मागणी केली तेव्हा उषा शिंदे यांनी शिवले यास मोडनिंब येथे बोलावून ६ डिसेंबर २०१७ रोजी पुन्हा दोन लाख रुपये दिले त्यानंतर वारंवार तगादा लावूनी पैसे न मिळाल्याने उषा शिंदे यांनी आठ लाख पंचवीस हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिल्याने लक्ष्मण शिवले यांच्याविरुद्ध ४२० कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

प्रतिनिधी मु.पो.टेंभुर्णी ता.माढा जि सोलापुर :- अनिल भागवत जगताप

Previous Post

पल्स पोलिओ मोहीम शंभर टक्के यशस्वी करावी- जिल्हाधिकारी नवल किशोर राम

Next Post

महाराष्ट्र राज्यामध्ये दुसरे कृषी प्रदर्शन एक नंबरचे होण्यासाठी  आपण पूर्णपणे मदत करू भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील

Next Post

महाराष्ट्र राज्यामध्ये दुसरे कृषी प्रदर्शन एक नंबरचे होण्यासाठी  आपण पूर्णपणे मदत करू भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist