पुणे ग्रामीण दि १५ :- ,भिगवण पोलीस स्टेशन हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी ऑनलाइन मटका ऑनलाइन व कल्याण मटका तसेच वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल सत्यजित वर अवैध अवैद्य वेश्या व्यवसाय चालू आसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील आणि बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली सदर माहिती वरून खालील नमूद अधिकारी आणि पोलीस जवान यांनी नियोजन करून भिगवण या ठिकाणी छापा मारला आसताना त्या ठिकाणी २ मटका अड्डे, २ ऑनलाइन बिंगो अड्डे आणि एक वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या हॉटेल वर भिगवण पोलिसांसह अचानक छापा टाकला असता खालील वर्णनाचे साहित्य मिळाले 1) रू/- 53,320 रोख रक्कम2) 1,16.000 /- रु मुद्देमाल त्यामध्ये जुगार खेळणेसाठीचे साहित्य, ऑनलाइन मटका/बिंगो खेळण्यासाठीच्या १० मशीन, टेबल इ असा एकूण 1 लाख ६९ हजार ३२० रुपये रोख रक्कम व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच दोन पश्चिम बंगाल येथील २ मुलींची वेश्याव्यवसाययातून सुटका करण्यात आली.आहे वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्यास ताब्यात घेण्यात आले असून त्याचे विरुद्ध आणि मटका व ऑनलाइन बिंगो चालकांविरुद्ध भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे..व ८ जणांना अटक केली आहे. याबाबत गोपनीय खबऱ्या मार्फत या पथकाला ही माहिती मिळाली होती यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांनी सदर ठिकाणी रेड करण्यास सांगितले होते. व सदर ची कामगिरी ही, सदरची कामगिरी माननीय संदीप पाटील सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण.मा. जयंत मीना सो, (आयपीएस) अप्पर पोलीस, अधीक्षक बारामती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, इंदापूर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक मधुकर पवार बारामती तालुका पोलिस स्टेशनचे राजेंद्र जाधव, भानुदास बंडगर , नंदू जाधव तसेच आरसीपी पथकातील १० पोलिस जवान यांनी कामगिरी केली आहे.तसेच-भिगवण पो स्टे चे सपोनि जीवन माने, पोसई रियाझ शेख पोलीस जवान शिवाजी निकम, रतिलाल चौधर, रमेश भोसले , संदीप लोंढे महिला पोलीस जवान प्रिया पवार , सोनाली मोटे इत्यादींनी कारवाई केली तसेच ८ आरोपीना अटक करण्यात आली.आहे व पुढील तपास भिगवण पो स्टे करीत आहे