• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

२ हजार व ५०० च्या नकली नोटा सह आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
20/01/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

बुलडाणा दि २०:- बोराखेडी पोलिस स्टेशन हद्दीती नोटांसह दोघांना पकडले व २ लाख ९२ हजारांच्या बनावट नोटांसह दोघांना बोराखेडी पोलिसांनी शिताफीने पकडले. सदर कारवाई सोमवारी दि.२० रोजी पहाटे २ ते ४ वाजताच्या दरम्यान मोताळा-मलकापूर मार्गावरील नाकाबंदी करून नळगंगा फाट्यानजीक आरोपींना पकडण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी राजेंद्र सदाशिव बोरले व नामदेव फुलसिंग चव्हाण या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. व बोराखेडी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे पीएसआय अशोक रोकडे यांच्या नेतृत्वात सोमवारी पहाटे च्या सुमारास मोताळा-मलकापूर मार्गावरील नळगंगा फाट्यानजीक नाकाबंदी केली. दरम्यान, राजेंद्र सदाशिव बोरले (55, रा.
जहांगीरपूर ता. मोताळा) व नामदेव फुलसिंग चव्हाण (45, रा. मोरखेड ता. मलकापूर) हे दोघे जण दोन दुचाकीवर मलकापूरकडून मोताळ्याकडे येताना दिसून आले
२ लाख ९२ हजाराच्या नकली नोटा जप्त पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली. दरम्यान, संशय आल्याने पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता, दोघांच्या खिशातून भारतीय चलनातील २ हजार रुपयांच्या १४६ बनावट नोटा (दर्शनी किंमत २ लाख ९२ हजार रुपये), पाचशे रुपयांच्या ५ नोटा २हजार ५०० रुपये व दुचाकी (किंमत ४० हजार रुपये), ३ मोबाईल किंमत ७ हजार रुपये) असा एकूण ३ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपींनी भारतीय चलनातील नकली नोटा उपयोग करण्यासाठी ताब्यात ठेवल्या होत्या.बोराखेडी पोलिसांनी केली अटक
बोराखेडी पोलिसांनी उपरोक्त दोघा आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. दरम्यान, सोमवारी (ता.20) वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी बोराखेडी पोलिस ठाणे गाठून आरोपींची कसून चौकशी सुरू केली आहे. या प्रकारामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास बोराखेडीचे पोलिस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय जंजाळ करीत आहेत

Previous Post

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

इंदापूर येथे पत्रकार भवन उभारणीसाठी कटिबद्ध – खासदार सुप्रिया सुळे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांना दिले निवेदन

Next Post

इंदापूर येथे पत्रकार भवन उभारणीसाठी कटिबद्ध - खासदार सुप्रिया सुळे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांना दिले निवेदन

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist