पुणे दि,०२ : -पुणे बाणेर परिसरातील बालेवाडी फाटा येथे असलेल्या एका व्यावसायिक इमारतीत चौथ्या मजल्यावर आग लागली आज दि २ रोजी दुपारी २ ते ३ च्या सुमारास आग लागली. या घटने घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ४ गाड्या पुणे महानगरपालिकाचे वॉटर टँकर घटनास्थळी आल्या आसुन अग्निशमन दलाच्या जवानांनी काही तासात आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले.आहे मात्र, अद्याप या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं नाही. ही आग कशी आणि का लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट झाले नाही अचानक आग लागली आणि बाणेर परिसरात एकच खळबळ उडाली. याअग्निशमन दलाच्या ४ गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आग खूप मोठी असल्याने त्यावर अद्याप नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आलेलं नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली, हे देखील अद्याप कळू शकलेलं नाही. व आत्तापर्यंत ही आग ५ वाजेपर्यंत ९५% टक्के पर्यंत आटोक्यात आणली आहे असे अग्निषमक दल यांचे अधिकारी यांनी आमच्या प्रतिनिधीला अधिकाऱ्यांनी सांगितले आहे अधिकारी व कर्मचारी यांनी आग आटोक्यात आणली आहे व घटनास्थळी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन चे निरीक्षक गुन्हे, माया देवरे, सहपोनि दहिफळे, व कर्मचारी नरगाळे,कुदळे,बडे, पो,हवलदार येनारे ,पो,नाईक बेडका व ईतर आधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून असून आगीचं नेमकं कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे व पुढील तपास चतुर्श्रुंगी पोलीस करीत आहे