• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, June 27, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

रावेत येथे विक्रीसाठी आणलेले ०७ पिस्टल व ५ काडतुसे सह आरोपी पिंपरी-चिंचवड युनिट ५ गुन्हे शाखेच्या जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
23/03/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी-चिंचवड दि २३ : – विक्री करण्यासाठी देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तिघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट पाचने जाळ्यात. तिघांकडून सात पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे असा तीन लाख ५७ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक  डी वाय पाटिल कॉलेज रोड , रावेत पेचे असलेल्या हॉटेल निसर्ग च्या बाहेर कारवाई करण्यात आली.आहे मनोज विष्णू जगताप (वय २०, रा. हडपसर), जॉन काशीनो परेरा (वय ३१, रा. अहमदनगर), दीपक लिंबाजी सरोदे (वय ३१, रा. हडपसर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सहा पोलीस निरीक्षक श्री राम गोमारे व गहे शाखा युनिट ५ कडील पोलीस कर्मचारी हे खासगी चारचाकी वाहनाने पेट्रोलींग करीत असताना पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर गातेकर , दयानंद खेडकर व धनंजय भोसले यांना त्यांचे चातमीदारामार्फत बातमी मिळाली की . दोन इसम डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक , हिवाय पाटिल कॉलेज रोड , रावेत पेचे असलेल्या हॉटेल निसर्ग च्या बाहेर देशी बनावटीचे पिस्टल विक्रीकरीता घेवून येणार आहेत , अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने सहा पोलीस निरीक्षक श्री राम गोमारे यांनी सोचतचे कर्मचारी यांना सूचना देवून त्यांच्या दोन टिम तयार करुन सापळा लावला , काही गोळाने वरील वर्णनाप्रमाणे दोन इसम रिक्षा मधुन उतरून निसर्ग हॉटेलचे लगत असलेल्या रोडचे कढला जावून कोणाचीतरी वाट पाहत धांचले असल्याचे दिसून आले . त्यांना पोलीसांचा सुगावा लागताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पोलीस स्टाफचे मदतीने शिताफीने ताब्यात घेवून चौकशी केली असता आरोपी मनोज याच्याकडे एक पिस्टल आणि काडतुसे मिळाली. तर आरोपी जॉन याच्याकडे दोन पिस्टल आणि जिवंत काडतुसे मिळाली. सर्व मुद्देमाल जप्त करत दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी हे पिस्टल विक्री करण्यासाठी आणले असल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांवर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीत असताना त्यांच्याकडे तपास केला असता आरोपी मनोज याने त्याच्या घरी लपवून ठेवलेले तीन देशी बनावटीचे पिस्टल काढून दिले.दुसऱ्या कारवाईमध्ये पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर गाडेकर, दयानंद खेडकर, धनंजय भोसले यांना माहिती मिळाली की, सोमाटणे फाटा येथे एक व्यक्ती पिस्टल विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सोमाटणे फाटा येथे दोन पथके तयार करून सापळा लावून आरोपी दीपक याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी त्याच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण सात देशी बनावटीचे पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे असा तीन लाख ५७ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.दोन्ही गुनायांचा तपास सहा पोलीस निरीक्षक राम गोमारे , गुन्हे शाखा , युनिट ५हे करीत आहेत , सदरची कारवाई पिपरी चिचवडचे पोलीस आयुक्त संदीप विष्णोई . अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , पोलीस उप आयुक्त , गुन्दे सूधिर हिरेमठ , सहा पोलीस आयुक्त गुन्हे राजाराम पाटील , सहा पोलीस आयुक्त गुन्हे २ श्रीधर जाधव , गुन्हे शाखा युनिट ५ चे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत , सहा पोलीस निरीक्षक राम गोमारे व पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर गाडेकर , मधुर वाहकर , दत्तात्रय बनसुई , दयानंद खंडकर , शारक मुल्ला , सादा टाकरे , धनराज किरनाळे , गणेश मालुसरे , सावन राठोड , धनप भोसली . स्वामीनाथ जाधव , भरत माने , नितीन बहिरट , राजकुमार इशारे , श्यामसुंदर गुहे . गोपाळ प्रमाद , राजेंद्र रोटे व नागेश माळी यांच्या पथकाने केली आहे.

Previous Post

राज्यात आजपासून संचारबंदी जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

भाजीपाला, दूध, अन्नधान्य आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायमस्वरुपी सुरळीत ठेवणार; जनतेने खरेदीसाठी गर्दी करु नये- उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

भाजीपाला, दूध, अन्नधान्य आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायमस्वरुपी सुरळीत ठेवणार; जनतेने खरेदीसाठी गर्दी करु नये- उपमुख्यमंत्री अजित पवार

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist