• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

अत्याचार होतो तेव्हाच आवाज उठवा : सिंधुताई सपकाळ

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
30/10/2018
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS
अहमदनगर – शेवगाव तालुक्यातील लाड जळगाव येथे उत्कर्ष मल्टिस्टेट पतसंस्थेचा वर्धापनदिन कार्यक्रमाप्रसंगी बोलत असतांना त्यांनाअत्याचार झाला तेव्हाच का बोलत नाही असा सवाल सिंधुताई सपकाळ यांनी केला आहे.
शेवगाव तालुक्यातील लाड जळगाव येथे उत्कर्ष मल्टिस्टेट पतसंस्थेचा वर्धापनदिन कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अनाथांची माई सिंधूताई सपकाळ यांना बोलावण्यात आले होते, यादरम्यान बोलत असतांना त्यांना #MeToo या याबाबत विचारण्यात आले. त्यावेळी महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारावर आवाज उठवण्याचे आवाहन त्यांनी केले.
मात्र १० वर्षांनंतर असे आरोप करणे हे चुकीचे आहे. काळजात कळ उठते तेव्हा माणूस गप्प राहू शकत नाही. त्यामुळे जेव्हा अत्याचार झाला तेव्हाच आवाज उठवत का नाही ? असा सवाल त्यांनी केला.
इतकेच नव्हे तर अत्याचारासाठी शिक्षा ही ठरलेली आहे, त्याचवेळी आवाज उठवा, त्यांना शिक्षा मिळेल. परंतु या प्रकरणांमुळे जे दोषी नाहीत त्यांना सुद्धा शिक्षा भोगावी लागत आहे. आरोप करणारी महिला ही कुणाची तरी पत्नी, बहिण आणि आई आहे. तसेच पुरुष सुद्धा कुणाचा तरी मुलगा, भाऊ आणि वडील आहेत. असेही सिंधुताई म्हंटल्या.
Previous Post

बनावट सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या कार्यालयावर सायबर सेलचा छापा

Next Post

 भारताचा कर्णधार विराट कोहली व सिनेअभिनेत्री पत्नीला सोबत राहु द्या ना! विराटचं BCCI ला मागणं….

Next Post

 भारताचा कर्णधार विराट कोहली व सिनेअभिनेत्री पत्नीला सोबत राहु द्या ना! विराटचं BCCI ला मागणं….

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist