दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांची पोलिसांकडून धिंड , नागरिकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी पोलिसांचं अभियान
जळगाव,दि.१७ :- जळगावातील मुक्ताईनगरातील नागरिकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी पोलिसांनी गुंडांची धिंड काढली. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून हे अभियान चालवण्यात आलं ...