पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मिशन ऑल आउट मध्ये 48 बंदुका, 205 कोयते व 211 गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात
पिंपरी चिंचवड,दि.०५:-पिंपरी चिंचवड शहरातील आयुक्त विनयकुमार चोबे यांनी ऑपरेशन ऑल आऊट राबवलं आहे.शेकडो शस्त्रे त्याचबरोबर शंभरहून अधिक गुन्हेगारांना जेरबंद पोलिसांनी ...