पुणे विभागातील 4 लाख 99 हजार 798 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 5 लाख 29हजार 537 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे,दि.26 :- पुणे विभागातील 4 लाख 99 हजार 798 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 29 हजार 537 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 855 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 884 रुग्णांचा मृत्यू ...