• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 17, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

रोजंदारीवर काम करणाऱ्या गरजूनंसाठी सलमान खान यांचे मदतीचे हात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
29/03/2020
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

मुंबई,दि २९ : -सलमान खान मदतीच्या बाबतीत नेहमी देवा सारखा धावून येऊन लोकांची मदत करत असतो – सलमान खानने आतापर्यंत अनेक अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी मदतीचा हात दिल्याचं तर साऱ्यांनाच माहीत आहे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पूूरग्रस्त गाव खिदरापूरला सलमान खान 2019 मध्ये आलेल्या पुरात कोल्हापूर जिल्ह्यात बरेच नुकसान झाले होते. पूरग्रस्तांना आश्रय आणि घरे बांधून देण्यासाठी बॉलिवूड स्टार सलमान खान आणि एलान फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. त्यांना पक्के घर बांधून देण्यात आले.केरळला आलेल्या पूरग्रस्तांसाठी देखील त्यांनी असाच मदतीचा हात दिला. अश्यातच कोरोनाच्या मोठया संकटात आपण अडकलो आहोत. त्यात सलमान खान कसे मागे राहणार. अभिनेता सलमान खान नेहमी विविध पद्धतीने गरजूंची मदत करीत असतो. त्याच्या बीईग ह्युमन या संस्थेच्या माध्यमातून देशातील अनेक गरजूंना दान करण्यात आलं आहे. यापूर्वी देखील सलमानने सिनेसृष्टीत रोजंदारीवर काम करणाऱ्यांच्या शिक्षण व वैद्यकीय खर्च केला आहे. त्यामुळे कोरोनाच्या या कठीण काळातही सलमान रोजंदारीवर काम करणाऱ्या तब्बल 25000 जणांच्या मदतीसाठी धावून आला आहे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचे हाल होत आहे. देशभरात लॉकडाऊन असल्याने हाताला काम नाही. त्यामुळे आता घर कसं चालवायंच असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. यात अभिनेता सलमान खान या कामगारांच्या मदतीला धावून आला आहे.सलमान खान तब्बल 25,000 रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना मदत करणार आहे. चित्रपटाचं शूटिंग बंद झाल्यामुळे सेटवर काम करणारे, सफाई करणारे, स्वयंपाकाच काम करणाऱ्या कामगारांच्या हाताला काम नाही. यापूर्वी फेडरेशन ऑफ वेस्टर्न सिने एम्लॉई संस्थेने कलाकार व निर्मात्यांना मदतीचं आवाहन केलं आहे. सिनेष्टीतील या कामगारांचे हाल होऊ नये यासाठी सलमान खान fwice या संस्थेच्या संपर्कात आहेत. या संस्थेच्या मदतीने सलमानची टीम रोजंदारीवर काम करणाऱ्या मदत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

मुंबई प्रतिनिधी :- बाळु राऊत

Previous Post

पोलिसांकडून पत्रकारांवर हल्ले दोन दिवसात सात घटना, मिडियात मोठा संताप पत्रकारांना मारहाण करणारया पोलिसांवर कडक कारवाई करावी एस.एम.देशमुख

Next Post

तरुण शेतकरी दत्ता राम पाटील यांनी गरजूंना केले गव्हाचे वाटप

Next Post

तरुण शेतकरी दत्ता राम पाटील यांनी गरजूंना केले गव्हाचे वाटप

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist