• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, June 18, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

घराबाहेर पडू नका’ हे पुणेकर ऐकता ऐकेनात; पुणे ग्रामीण पोलिसांनी शोधला जालीम उपाय

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
30/03/2020
in क्राईम, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि ३१ :- करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभऱामध्ये लॉकडाउन सुरु असतानाही अनेकजण सकाळी मॉर्निंग वॉकसाठी किंवा कारण नसताना बाहेर पडताना दिसत आहेत. करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सरकारी यंत्रणा आणि आरोग्य विभागाने सोशल डिस्टंन्सींगचा अवलंब करण्याच्या, घराबाहेर न पडण्याच्या सुचना दिल्या आहेत. मात्र तरीही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता अनेकजण सकाळी मॉर्निंग वॉकपासून ते सहज फिरण्यासाठी बाहेर पडताना दिसत आहेत. पुणे ग्रामीण परिसरात असे प्रकार पहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीस यांनी गरज नसतानाही

गाड्यांवरुन फिरणाऱ्या नागरिकांच्या गाड्याच जप्त करण्याच आदेश दिले आहेत सुचनेनुसार वेळोवेळी आवाहन करुनही मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या व विनाकारण फिरणाऱ्यां वाहनचालकांवर लोणी काळभोर पोलिसांची धडक कारवाई  अनेक गाडयां केल्या जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सार्वजनिक ठिकाणी लोकांनी गर्दी करुन त्या माध्यमातून करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४ एप्रिलपर्यंत राष्ट्रीय लॉकडाउनची घोषणा केली आहे. लोकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन पंतप्रधानांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ही वेळोवेळी करत आहेत. मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष करुन अनेकजण बाहेर फिरताना दिसत आहेत. अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीमध्ये पुणे ग्रामीण पोलीस ड्रोनद्वारे माहिती घेऊन थेट गाडी जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गाडीवरुन बाहेर विनाकारण भटकण्यास जाणाऱ्यांवर कारवाई झाली तर गाडी जप्त करून कारवाई करण्यात येणार आहे.व अनेक ठिकाणी पोलिस जाऊन सुरक्षेचा आढावा घेताना दिसत आहेत.

Previous Post

रेशनवरील धान्य खरेदीसाठी ‘व्हायरल’ असलेला फॉर्म बनावट ; अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून खुलासा

Next Post

14 एप्रिलपर्यंत वाईन शॉप-परमिट रुम व बिअर शॉपी बंद,मद्य विक्रीस पूर्णपणे ‘बंदी’

Next Post

14 एप्रिलपर्यंत वाईन शॉप-परमिट रुम व बिअर शॉपी बंद,मद्य विक्रीस पूर्णपणे 'बंदी'

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist