• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 17, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

14 एप्रिलपर्यंत वाईन शॉप-परमिट रुम व बिअर शॉपी बंद,मद्य विक्रीस पूर्णपणे ‘बंदी’

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
31/03/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि 31 :- कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत 243 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केले असून केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे या दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक परिपत्रक जारी केले आहे, त्यानुसार राज्यात वाईन शॉप,-परमिट रुम, व बिअर शॉपी, 14 एप्रिलपर्यंत मद्य विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी 31 मार्चपर्यंत राज्यात मद्य विक्रीस बंदी घालण्यात आली होती. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येकडे पाहता ही तारीख 14 एप्रिलपर्यंत करण्याचे ठरविले आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे आवश्यक आहे. यासाठी 14 एप्रिलपर्यंत सर्व मद्याची वाईन शॉप,-परमिट रुम, व बिअर शॉपी, बंद राहतील. या नियमाचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. गेल्या काही दिवसांपासून मद्य विक्री सुरू करण्यासंदर्भात मागणी केली जात होती.मात्र राज्य सरकारने यावर कडक नियमावली केली आहे आणि 14 एप्रिलपर्यंत मद्य विक्री बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. राज्य सरकार लॉकडाऊन अधिक कडक करण्याचा विचार करीत आहे.

Previous Post

घराबाहेर पडू नका’ हे पुणेकर ऐकता ऐकेनात; पुणे ग्रामीण पोलिसांनी शोधला जालीम उपाय

Next Post

मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात 60 टक्के कपात; शासकीय कर्मचाऱ्यांनाही मार्चमध्ये 50 ते 75 टक्केच वेतन – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Next Post

मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात 60 टक्के कपात; शासकीय कर्मचाऱ्यांनाही मार्चमध्ये 50 ते 75 टक्केच वेतन - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist