• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 17, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

ससून हॉस्पिटलच्या नवीन इमारतीची विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर व जिल्हाधिकारी श्री.राम यांनी केली पहाणी

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
06/04/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि.६ :- कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर ससून हॉस्‍पीटलच्‍या नवीन इमारतीत आयसीयू (इंटेन्सिव्‍ह केअर यूनिट) आणि आयसोलेशन बेड तयार होणार असून या बाबतच्‍या कामांची पहाणी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली. यावेळी पशुसंवर्धन आयुक्‍त सचिंद्र प्रताप सिंग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ.संजय देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग, डॉ. मुरलीधर तांबे, डॉ.डी.बी.कदम यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

जिल्‍ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्‍याने खबरदारीचा उपाय म्‍हणून ससून हॉस्पिटलमध्ये नवीन इमारतीत आयसीयू व आयसोलेशन बेड्सची तयारी करण्‍यात येत आहे. याबाबतची पहाणी करुन उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा करुन वैद्यकीय सेवा सुविधेबद्दल डॉ.म्हैसेकर यांनी संबंधितांना सूचना केल्या. यावेळी इमारतीच्‍या इतर अनुषंगिक बाबींच्‍या उपलब्‍धतेवर चर्चा करण्‍यात आली. संपूर्ण इमारतीच्‍या वातानुकुलीत यंत्रणेसाठी नवीन ट्रान्‍सफॉर्मर (जनित्र), जादा व्‍हेंटीलेटर आदी बाबींवर चर्चा झाली. ससून रुग्णालयातील कोरोनाच्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवा-सुविधांचाही यावेळी आढावा घेण्यात आले

Previous Post

टेंभुर्णी त अंधारातून उजेडात जाण्याच्या नरेंद्र मोदींच्या आवाहनाला समिश्र प्रतिसाद

Next Post

कोरोनाविरुद्धची लढाई लवकर संपवण्यासाठी संशयित नागरिकांनी लपून न राहता पुढे यावे… _- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन_

Next Post

कोरोनाविरुद्धची लढाई लवकर संपवण्यासाठी संशयित नागरिकांनी लपून न राहता पुढे यावे… _- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन_

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist