• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 16, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

कोरोनाबाधित महिलांच्या बाळांची मिल्क बँक बजावत आहे, आईची भूमिका…..

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
27/04/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि 27-:- कोरोना विषाणूचे बळी लहान मुलेही पडत आहेत. आईला कोरोना झाला तर बाळास आईजवळ जाता येत नाही आणि आईला कोरोना झाला तर बाळाला आई जवळ जाता येत नाही. अशा विचित्र परिस्थितीला डॉक्टरांना सामोरे जावे लागत आहे. परंतु ही अडचण काही अंशी ससून मधील मिल्क बँकेमुळे दूर करता येऊ लागली आहे.
पुणे येथील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे ‘ससून’ हे नामांकित हॉस्पिटल आहे. या रुग्णालयाने नवनवीन प्रयोग करुन नावलौकिक मिळविला आहे. तुरुंगातील बंदिवानांना टेलिमेडिशीनद्वारे उपचार पध्दती असो की, ज्या बाळांना आईपासून दूध मिळत नाही अशासाठी मिल्क बँक उपक्रम असो.सध्या कोरोनाबाधित रुग्ण ससूनमध्ये मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. जुना खडकी बाजार येथील एक २५ वर्षीय महिला १६ एप्रिल रोजी ससून रुग्णालयामध्ये दाखल झाली. ती कोरोनाबाधित होती. तिने शनिवारी एका बाळाला जन्म दिला ;परंतु बाळालाही कोरोनाची लागण झाली असेल या चिंतेत संपूर्ण कुटुंबिय व डॉक्टर होते. सुदैवाने बाळाचे नमुने निगेटिव्ह आले. तथापी, ईच्छा असूनही बाळाला आईजवळ ठेवता येत नाही. त्यामुळे बाळाला नवजात शिशु कक्षात वेगळे ठेवण्यात आले. या कक्षामध्ये डॉक्टर व परिचारिका काळजी घेत आहेत. परंतु बाळाला आईच्या दुधापासून वंचित राहावे लागत आहे. अशावेळी मदत होत आहे, ससूनमधील मिल्क बँकेची…!
मिल्क बँक म्हणजे ज्या महिलेला दूध अधिक असतो, ते अधिकचे दूध मिल्क बँकेत साठविण्यात येते आणि ज्या बाळाला आईचे दूध मिळत नाही, त्यांना या मिल्क बॅंकेतून दूध दिले जाते. ह्या कोरोनाबाधित आईचे बाळ ठणठणीत आहे. तसेच जी मुले कोरोनाबाधित आहेत, त्यांच्यावरही ससून मध्ये उपचार सुरु आहे. दीड – दोन वर्षाचे पाच लहान मुले आहेत. त्यांना आई जवळ जाता येत नाही. अशा मुलांसाठी स्वतंत्र कक्षात व्यवस्था करण्यात आली आहे. ही मुले बाधित असली तरी त्यांच्यातील लक्षणे सौम्य स्वरुपाची आहेत.
लहान मुले एका जागेवर बसून राहत नाही. त्यासाठी त्यांना विविध खेळणी, रंग, पुस्तकांमध्ये गुंतवून ठेवणे आवश्यक असते, त्यानुसार रुग्णालय प्रशासनाने ही काळजी घेतली आहे.

….अशी चालते दूध संकलनाची प्रक्रिया
दूध बँकेत ज्या मातांच्या शरीरात दुधाचे प्रमाण जास्त आहे, त्या मातांची दूध संकलनाच्या दृष्टीने सर्वप्रथम वैद्यकीय तपासणी केली जाते. दुधावाटे लहान बाळांना रोगांची लागण होऊ नये ,याकरीता खबरदारीचा उपाय म्हणून दान करण्यात आलेल्या दुधाची प्रयोगशाळेत तपासणी केली जाते.विशेष म्हणजे आई-वडीलांच्या परवानगीनंतरच बाळाला दूध पाजण्यात येते.
आज रोजी ससून रुग्णालयात 5 मुले कोरोनाबाधित आहेत. त्यापैकी एक 5 महिन्याचे असून उर्वरित चार मुले 7 ते 11 वयोगटातील आहेत.

Previous Post

भाटनिमगाव, बोराटवाडी या गावात गोरगरीब नागरिकांसाठी १६० अन्नधान्य किटचे वाटप  पुणे जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती प्रविण भैया माने यांच्याहस्ते सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले.

Next Post

पुणे शहर पोलिसांनी सिगारेट व तंबाखू सह 14 लाखांचा मुद्देमाल केला जप्त

Next Post

पुणे शहर पोलिसांनी सिगारेट व तंबाखू सह 14 लाखांचा मुद्देमाल केला जप्त

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist