• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, June 15, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

महावितरण,महापारेषण आणि महानिर्मिती या वीज उद्योग कंपनीतील वीज कंत्राटी कामगारांचे 7 जुलै पासून बेमुदत काम बंद आंदोलन चा सरकारला इशारा

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
16/06/2020
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि 16 :- महाराष्ट्रात 20 हजार कंत्राटी कामगार हे महावितरण, महापारेषण ,आणि महानिर्मिती या वीज उद्योग कंपनीत काम करतात यांना भरती प्रकिया रद्द करून कायम स्वरूपी सामावून घेण्यासाठी आज पुण्यातील प्रकाश भवन या कार्यालयासह महाराष्ट्रभर वीज कंत्राटी कामगार संघाने काळ्या फिती लावून आंदोलन केले.आतापर्यंत 9 कंत्राटी कामगार काम करताना मृत्यू मुखी पडले असून 12 कामगार हे जखमी झाले आहेत त्यांना त्वरित सरकारकडून आर्थिक मदत मिळाली

पाहिजे, कंत्राटदार हे कामगारांची आर्थिक पिळवणूक करतात तक्रार करणाऱ्यांना कमी केले जाते. जे कामगार 10 ते 12 वर्षे कंत्राटी कामगार काम करतात त्यांना कायम स्वरूपी समाविष्ट करावे भरती करू नये या बाबत धोरणात्मक निर्णय होई पर्यंत कंत्राटदार विरहित रोजगार कामगारांना कंपनीने द्यावा अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने केली आहे. हा आंदोलनाचा पहिला टप्पा असून राज्यातील सगळे कामगार काळ्या फिती लावून काम करणार आहेत प्रशासनाचे आणि शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी संघटना चार टप्प्यात आंदोलन करणार आहे शेवटच्या चौथ्या टप्प्यात दिनांक सात जुलै पासून राज्यातील तिन्ही कंपनीतील सर्व कामगार बेमुदत काम बंद आंदोलन करतील असा इशारा संघटनेने दिला आहे

Previous Post

पुणे विभागातील 9 हजार 552 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 15 हजार 198 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

Next Post

पुणे रांजणगाव औदयोगीक वसाहतीमध्ये दहशत निर्माण करणारे सात गुंडांना पुणे ग्रामीण पोलिसांनी केले तडीपार

Next Post

पुणे रांजणगाव औदयोगीक वसाहतीमध्ये दहशत निर्माण करणारे सात गुंडांना पुणे ग्रामीण पोलिसांनी केले तडीपार

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist