• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, June 15, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे विभागातील 9 हजार 552 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 15 हजार 198 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
14/06/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि. 14 :- पुणे विभागातील 9 हजार 552 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 15 हजार 198 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 4 हजार 965 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 681 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 262 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.85 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.यापैकी पुणे जिल्हयातील 11 हजार 877 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 7 हजार 457 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 931 आहे. कोरोनाबाधित एकूण 489 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 247 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.79 टक्के आहे.कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 561 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 480, सातारा जिल्ह्यात 8, सोलापूर जिल्ह्यात 47, सांगली जिल्ह्यात 16 तर कोल्हापूर जिल्ह्यात 10 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.सातारा जिल्हयातील 726 कोरोना बाधीत रुग्ण असून 499 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 196 आहे. कोरोनाबाधित एकूण 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयातील 1 हजार 659 कोरोना बाधीत रुग्ण असून 866 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 647 आहे. कोरोना बाधित एकूण 146 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.सांगली जिल्हयातील 216 कोरोना बाधीत रुग्ण असून 114 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 95 आहे. कोरोना बाधित एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 720 कोरोना बाधीत रुग्ण असून 616 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 96 आहे. कोरोना बाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 17 हजार 920 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 13 हजार 628 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 292 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 98 हजार 178 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 15 हजार 198 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

( टिप :- दि. 14 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

Previous Post

कोरोना संकटकाळातील पुणे पोलीसांच्या कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान — उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार

Next Post

महावितरण,महापारेषण आणि महानिर्मिती या वीज उद्योग कंपनीतील वीज कंत्राटी कामगारांचे 7 जुलै पासून बेमुदत काम बंद आंदोलन चा सरकारला इशारा

Next Post

महावितरण,महापारेषण आणि महानिर्मिती या वीज उद्योग कंपनीतील वीज कंत्राटी कामगारांचे 7 जुलै पासून बेमुदत काम बंद आंदोलन चा सरकारला इशारा

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist