• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 17, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

होटगी सोलापूर जवळ येथे यार्ड रीमोल्डिंगचे मोठे काम यशस्वीरित्या पूर्ण

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
01/08/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि ०१:-  मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी, सिग्नल आणि दूरसंचार व ऑपरेटिंग विभागाच्या सुयोग्य समन्वयाने २९.७.२०२० रोजी कर्नाटकातील लच्याण आणि होटगी स्थानकांदरम्यान रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण कार्य करण्याच्या संदर्भात होटगी येथे मुख्य यार्ड रीमॉडलिंगचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले. या कामामुळे रेल्वे मार्गाची विभाग क्षमता वाढणार आहे. यामुळे जवळपासच्या कंपन्या / कारखान्यांमध्ये अधिक प्रमाणात लोडिंग आणि अनलोडिंग कार्य होण्यास परिणामकारक ठरेल. हे महाकाय काम १० दिवसांच्या प्री-नॉन-इंटरलॉकिंग कार्य आणि ६० तास नॉन-इंटरलॉकिंग (३६ तास वाहतूकीसह + १२ तास वाहतूकी शिवाय) कार्यानंतर पूर्ण झाले. ऑपरेटींग, अभियांत्रिकी व एस ॲन्ड टी विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांची समर्पित टीम या प्रसंगी उपस्थित होती. त्यांच्या उपस्थित संपूर्ण कार्यवाही पद्धतशीरपणे पार पाडली. यार्डच्या रीमॉडेलिंगचे काम पूर्ण करण्यासाठी सुमारे २५० कामगार दिवस-रात्र काम करत होते.चाचणी व पुन:जोडणीचे नॉन इंटरलॉकिंग काम मंजूर १२ तासांच्या ट्रॅफिक ब्लॉक मध्ये करण्याऐवजी केवळ ४ तासांत (८ तासांची बचत) करण्यात आले. त्यापूर्वी २० दिवस सतत घटनास्थळीच थांबून अधिकारी पर्यवेक्षण करीत होते.मुख्य कामांमध्ये अभियांत्रिकी स्केल योजनांची पूर्तता, सिग्नल इंटरलॉकिंग योजना, विद्युतीय कामे, पुलांची सामान्य व्यवस्था रेखांकने (जी.ए.डी.) तयार करणे आणि मंजूर करणे यांचा समावेश आहे. ठळक वैशिष्ट्ये खालीप्रमाणे आहेत.१) कार्यरत मध्यवर्ती (सेंट्रल) केबिन आरआरआयमधील १५८ मार्गांमधील (रूट्स) ५९ रूट्स मध्ये बदल करण्यात आले.२) कार्यरत ‘A’ केबिन आरआरआयमधील १६ मार्गांमध्ये (रूट्स) बदल व १५ नविन मार्ग (रूट्स) तयार करण्यात आले. ३) ६ नवीन सिग्नल व २ शंट सिग्नल कार्यान्वित करण्यात आले. ४) ८ पॉईंट्स मशीन बसवून चाचणी घेण्यात आली व ८ पॉईंट्स मशीन काढून टाकण्यात आली. ५) नवीन ट्रॅकची लांबी: २.४८ कि.मी.६) काढून टाकलेल्या टर्नआऊट्सची संख्या: ८, ७) घेण्यात आलेल्या टर्नआऊट्सची संख्या: ८
८) एनटीपीसी कॉर्ड लाईन वळण: २०० मीटर्स नॉन- इंटरलॉकिंग काम करताना, कोविड -१९ संबंधित सर्व सुरक्षा खबरदारी आणि प्रोटोकॉलचे पालन केले गेले.

Previous Post

महाराष्ट्र राज्यात पीक विमा नोंदणीची मुदत 31 जुलै 2020 रात्री १२ वाजेपर्यंतच शेतकरी बंधूनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये कृषी विभागाचे आवाहन

Next Post

‘दूरदर्शन-सह्याद्री’वाहिनीवरील “टिलीमिली” महामालिकेच्या वेळापत्रकात बदल

Next Post

‘दूरदर्शन-सह्याद्री’वाहिनीवरील “टिलीमिली” महामालिकेच्या वेळापत्रकात बदल

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist