पुणे दि ०१:- पुण्यात गेल्या महिन्यात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे “टिलीमिली” या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरील मालिकेचे चित्रीकरण दिनांक १३ जुलै ते २३ जुलै २०२० या काळात बंद ठेवावे लागल्याने मालिकेच्या येत्याआठवड्यापासूनच्या वेळापत्रकात बदल करणे भाग पडले. व सुमारे दीड कोटी विद्यार्थ्यांच्या शिक्षणास बदललेले इयत्तावार (रविवार वगळून) दैनंदिन वेळापत्रक
इयत्ता पाचवी ते आठवी
सोमवार, ०३ ऑगस्ट २०२० ते सोमवार, ३१ ऑगस्ट २०२०
वेळ इयत्ता सकाळी ७.३० ते ८.३०
आठवी
सकाळी ९ ते १०.००
सातवी
सकाळी १० ते ११.००
सहावी
सकाळी ११.३० ते दुपारी १२.३०
पाचवी
(दिनांक १५ ऑगस्ट रोजी महामालिकेचे भाग प्रसारित होणार नाहीत.)
इयत्ता पहिली ते चौथी
मंगळवार, ०१ सप्टेंबर २०२० ते सोमवार, २८ सप्टेंबर २०२०
वेळ
इयत्ता
सकाळी ७.३० ते ८.३०
चौथी
सकाळी ९ ते १०.००
तिसरी
सकाळी १० ते ११.००
दुसरी
सकाळी ११.३० ते दुपारी १२.३०
पहिली
वर दर्शविलेल्या प्रत्येकी एक तासात त्या त्या इयत्तेचे प्रत्येकी २५ मिनिटांचे दोन पाठ होतील व त्यांत पाच मिनिटांचे मध्यांतर असेल.
सोबत: “टिलीमिली” महामालिकेची थोडक्यात माहिती