• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Saturday, July 5, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

फार्म हाऊस आणि पर्यटनस्थळी ‘कोरोना किलर’ द्वारा सुरक्षितता !

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
13/08/2020
in ठळक बातम्या, व्यवसाय जगत
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि १३ :-१५ ऑगस्ट सुटीला  अनलॉकमधील सुरक्षिततेचे नियम पाळून फार्महाउस आणि पर्यटन स्थळांकडे जाण्याचा ओढा वाढत असून या ठिकाणी कोरोना विषाणू साथी पासून सुरक्षित राहण्यासाठी ‘कोरोना किलर’ या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची मदत होत आहे.’जिजाई गार्डन’या फार्म हाऊसचे संस्थापक संजय बाबुराव बराटे  यांनी आपल्या मुखाई(ता.शिरूर,जिल्हा-पुणे) येथील फार्महाऊसवर कोरोना किलर हे इलेक्ट्रॉनिक उपकरण बसवले आहे. येणाऱ्या पर्यटकांना कोरोना विषाणू पासून सुरक्षित ठेवण्यासाठी हे संशोधन त्यांनी वापरले आहे. आयोनायझेशन च्या माध्यमातून हे इलेक्ट्रॉनिक उपकरण वातावरणातील कोरोना सारखे विषाणू,बॅक्टेरिया आणि बुरशी नष्ट करते.आयसीएमआर,एनआयव्ही,नायडू हॉस्पिटल अशा मान्यताप्राप्त संस्थांनी या उपकरणाला कार्यक्षमता प्रमाणपत्र दिलेले आहे, असे या उपकरणाचे संशोधक इंडोटेक इंडस्ट्रियल सोल्युशन्स प्रा.लि.या कंपनीचे अध्यक्ष भाऊसाहेब जंजिरे यांनी सांगितले. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर असलेल्या भाऊसाहेब जंजिरे यांनी हे संशोधन करून सर्वांसाठी उपलब्ध केले आहे. फार्म हाऊस आणि पर्यटनस्थळांवर राहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना वातावरणातील विषाणू नष्ट करून सुरक्षित राहता येणे या उपकरणामुळे शक्य झाले आहे असे ‘जिजाई गार्डन’या फार्महाउस चे संचालक संजय बाबुराव बराटे  यांनी सांगितले.या फार्म हाउसचा गृह प्रवेश समारंभ १३ ऑगस्ट रोजी झाला. त्यावेळी हे उपकरण बसविण्यात आले

Previous Post

ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूच्या’ सहभागची शताब्दी पुण्यात साजरी

Next Post

पिंपरी-चिंचवड परिसरात ५ लाखांचा गांजा जप्त

Next Post

पिंपरी-चिंचवड परिसरात ५ लाखांचा गांजा जप्त

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist