• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, July 4, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवणारा पुणे परिसरात युनिट ४ पोलिसांच्या जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
30/09/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी चिंचवड दि ३० : – पुणे पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट ४ हिंजवडी आयटी पार्कमधील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. या मध्ये ४ जणांची सुटका करण्यात आली आहे तर इतर ४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. गणेश कैलास पवार, समीर ऊर्फ राज ऊर्फ तय्यब सय्यद, युसूफ शेख, हिरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.युनिट ४ चे
गुन्ह वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली होती व.त्यानुसार हिंजवडी परिसरात येळवंडे वस्तीमधील हॉटेल ग्रॅन्ड मन्नत या हॉटेलवर छापा टाकण्यात आला. हॉटेलमधील ४ तरुणींची सुटका करण्यात आली. त्यांना रेस्क्यू फाऊंडेशन, संरक्षण गृह, मोहम्मदवाडी, पुणे येथे पाठवण्यात आले आहे.
आरोपींकडून इंटरनेटवर एस्कॉर्ट सेर्व्हिसेसच्या नावाखाली स्वतःचे व्हॉट्सॲप क्रमांक प्रसारित करण्यात आले होते. त्या क्रमांकावर संपर्क केला असता ते तरुणींचे फोटो पाठवायचे व त्या ठिकाणी सौदा पक्का झाला कि ग्राहकास हॉटेलचा पत्ता देण्यात येत होता अशी माहिती समोर आली आहे. हिंजवडी पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

Previous Post

उत्तर प्रदेशातील हाथरस धक्कादायक घटनेविषयी.. ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया

Next Post

पोलीस स्टेशनच्या” त्या” ४ ते ५ कर्मचाऱ्यांची खांदेपालट होणे गरजेचे. तरच जिल्ह्यातील अवैध धंद्यांना बसेल आळा.

Next Post

पोलीस स्टेशनच्या" त्या" ४ ते ५ कर्मचाऱ्यांची खांदेपालट होणे गरजेचे. तरच जिल्ह्यातील अवैध धंद्यांना बसेल आळा.

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist