• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, June 18, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे विभागातील 4 लाख 89 हजार 128 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 5 लाख 18 हजार 757 रुग्ण विभागीय आयुक्त सौरभ राव

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
17/11/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

 पुणे,दि.17 :- पुणे विभागातील 4 लाख 89 हजार 128 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 18 हजार 757 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 15  हजार 7 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 622 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.82 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.29 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

            पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 3 लाख 31 हजार 777 रुग्णांपैकी  3  लाख 14  हजार 447 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9  हजार 242 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 88  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  2.44 टक्के इतके आहे तर बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  94.78 टक्के आहे.

सातारा जिल्हा

              सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48  हजार 892  रुग्णांपैकी 44 हजार 743  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2  हजार 506 आहे. कोरोनाबाधित एकूण 1  हजार 643  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

              सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 43 हजार 238 रुग्णांपैकी 39 हजार 441 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2  हजार 255 आहे. कोरोनाबाधित एकूण 1  हजार 542  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

  सांगली जिल्हा

               सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 46  हजार 121 रुग्णांपैकी 44 हजार 42  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 397  आहे.  कोरोनाबाधित एकूण 1  हजार 682  रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा

            कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 48 हजार 729  रुग्णांपैकी 46  हजार 455 रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  607 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार  667  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 523  ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 359 , सातारा जिल्ह्यात 42, सोलापूर जिल्ह्यात 83, सांगली जिल्ह्यात 28 तर कोल्हापूर जिल्ह्यात 11 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा–या रुग्णांचे प्रमाण –

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 636 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 375, सातारा जिल्हयामध्ये 57, सोलापूर जिल्हयामध्ये 126, सांगली जिल्हयामध्ये 64 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 14 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 25 लाख 98 हजार 703 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  5  लाख  18 हजार 757  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि.  16 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

Previous Post

मंदिरे उघडण्यास आघाडी सरकारची परवानगी हा भक्तांच्या श्रद्धेचा विजय भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

Next Post

देशाच्या विकासाचा पाया इंदिरा गांधीनी घातला गृहराज्य मंत्री सतेज पाटील

Next Post

देशाच्या विकासाचा पाया इंदिरा गांधीनी घातला गृहराज्य मंत्री सतेज पाटील

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist