• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

खुनाच्या गुन्हयातील फरार आरोपींना पुणे शहर पोलीसांनी केले १२ तासाच्या आत गजाआड

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
22/11/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि २२ : – एकमेकांकडे खुन्नसने पाहण्यावरून एका तरुणाचा कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आल्याची घटना हडपसर भागात घडली.होती व हडपसर पोलीस स्टेशनच्या हददीत दि .२१ रोजी रात्री सुमारे १२.३० वा . चे सुमारास ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रासमोर , शेवाळवाडी ग्रामपंचायत मांजरी फार्म , पुणे येथे मुलगा नामे अनिकेत शिवाजी घायतडक वय १९ वर्षे रा . माळवाडी हडपसर पुणे याचा धारधार शस्त्राने वार करुन खुन झाला होता. व हडपसर पो.स्टे . येथे गुन्हा दाखल झाला होता . सदर गुन्हयाचे अनुषंगाने पोलीस उप आयुक्त नम्रता पाटिल सो सपोआ कल्याणराव विधाते सो वपोनि बाळकृष्ण कदम साो , पोनि . ( गुन्हे ) राजु अडागळे साो , यांनी हडपसर पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना बोलावून सुचना व मार्गदर्शन केले . व गुन्हयातील आरोपींचा शोध घेणेसंदर्भात आदेशित केल्याने तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने व तपास पथकातील कर्मचारी यांनी घटनास्थळावरील पुराव्यांच्या अनुषंगाने आरोपीचा शोध घेणे चालु केले . सदर गुन्हयातील आरोपीचा शोध तपासपथकातील अधिकारी व कर्मचारी असे कसोशीने घेत असताना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , ज्यांनी अनिकेत घायतडक याचा खुन झाला आहे ते चार आरोपी कवडीपाट टोलनाकाजवळ , पुणे येथे लपून बसले आहे .अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच सदर ठिकाणी तपास पथकातील अधिकारी सौरभ माने व पोलीस नाईक विनोद शिवले , समीर पांडुळे , पोलीस शिपाई अकबर शेख , शाहिद शेख , प्रशांत टोणपे या टीमने तेथे सापळा लावून आडबाजुस थांबुन पाहणी केली असता ते चार इसम हे कवडीपाट टोलनाक्याजवळ थांबलेले दिसले.तेंव्हा पोलीसांना मिळालेली बातमी खरी असल्याची खात्री झाली . तेंव्हा तपास पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी त्यांना जागीच पकडुन त्यांचे कडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी खुन केल्याची कबुली दिली . इसम नामे १ ) शुभम संजय मोडक वय २० वर्षे रा.मांजरी मोरे वस्ती टकले नगर बालाजी किरणा दुकानाजवळ , ता.हवेली जि.पुणे . २ ) बंटी तानाजी तुपे वय २३ वर्षे रा.माळवाडी आदर्श वसाहत स.नं. १६५ शुभम मेडिकल जवळ ता.हवेली जि.पुणे ३ ) प्रतिक अशोक तांबेकर वय २१ वर्षे रा.हडपसर गाव डांगमाळी ता.हवेली जि.पुणे ४ ) प्रकाश बाळु कांबळे वय २३ वर्षे रा.माळवाडी वीट भट्टी शेजारी हडपसर पुणे या आरोपींना ताब्यात घेवुन दाखल गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे . सदरची कामगिरी महादेव चव्हाण , अप्पर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व नम्रता पाटील , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ ५ पुणे शहर , यांचे मागदर्शनाखाली.कल्याणराव विधाते , सहाय्यक पोलीस आयुक्त , हडपसर विभाग पुणे , बाळकृष्ण कदम , वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन , पुणे शहर , पोनि . ( गुन्हे ) राजु अडागळे यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक सौरभ माने , पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे , पोलीस नाईक विनोद शिवले , समीर पांडुळे , संदिप राठोड , पोलीस शिपाई अकबर शेख , शशिकांत नाळे , शाहीद शेख , प्रशांत टोणपे , सचिन जाधव , प्रशांत दुधाळ , उमाकांत स्वामी यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास मांजरी पोलीस चौकीचे सहा.पोलीस निरीक्षक मनोज पाटिल हे करित आहेत . ( बाळकृष्ण कदम ) वरिष्ठ पोलीस निरीक्षक , हडपसर पोलीस स्टेशन , पुणे यांनी केली

Previous Post

पुणे हिंजवडी वाहतुक विभागांतर्गत वाहतुकीत तात्पुरते बदल

Next Post

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन ? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले संकेत

Next Post

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन ? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले संकेत

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist