• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, June 22, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

चंदनाची तस्करी करणाऱ्या आरोपी कडून 25 लाख 82 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
01/12/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे ग्रामीण दि ०१:-पुणे नगर रोडवरील शिक्रापुर चौकात
पुणे ग्रामिण स्थानिक गुन्हे शाखा ( LCB ) ने चंदन तस्करांना पाठलाग करून पकडले असून त्यांच्याकडून सुमारे 25 लाख 82 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की पुणे – नगर रोडवर अशोक लेलंड कंपनीचा एक टेम्पो क्र . एम एच १७ बी डी २६९८ हा अहमदनगरच्या

दिशेने जात असून त्यामधे चंदनाच्या झाडाची लाकडे काहीजण अवैधरित्या घेऊन जात आहेत . ही माहिती मिळताच त्यांनी त्यांच्या पथकांना सूचना देत स्थानिक गुन्हे शाखेच्या वाहनाने तिचा पाठलाग सुरु केला .सदर वाहन शिक्रापुर येथे चाकण चौकात आले असता त्याला थांबऊन चालकाकड़े चौकशी केली असता गाड़ी रिकामी असल्याचे त्याने सांगितले . परंतु गाडीची पूर्ण झड़ती घेतल्यानंतर गाड़ीच्या हौद्यामधे एक छुपा कप्पा जो कि दिसणार नाही अश्या पद्धतीने तयार केला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले . सदर कप्पा उघडून पाहिला असता त्या मध्ये मोठ्या आकाराच्या गोन्यांमध्ये 190 किलोग्राम वजनाची चंदनाच्या गाभ्याची लाकडे मिळून आली . चंदनाची लाकडे , गाभा मिळताच पोलिसांनी सूरज कैलास उबाळे ( वय 24 रा.चांदा तालुका नेवासा जिल्हा अहमद नगर ) यास ताब्यात घेतले . तसेच त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी मुद्देमालासह शिक्रापुर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले .सदरची कार्यवाही पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली
सपोनि पृथ्वीराज ताटे, पोसई अमोल गोरे, सहा.फौ दत्तात्रय गिरमकर,पोना मंगेश थिगळे, पोशी अक्षय नवले ,पोशी प्रसन्नजीत घाडगे यांनी केली आहे

Previous Post

पोलीसांच्या वेषात दरोडा टाकणारी टोळी पुणे ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

पुणे जिल्हयात पदवीधर व शिक्षक मतदानास सुरुवात … जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

Next Post

पुणे जिल्हयात पदवीधर व शिक्षक मतदानास सुरुवात ... जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist