• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Saturday, June 21, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे जिल्हयात पदवीधर व शिक्षक मतदानास सुरुवात … जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
01/12/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि.०१ :-  (जि.मा.का.) :- पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूकीसाठी पुणे जिल्हयात शांततेत व सुरळीतपणे मतदानास सुरवात झाली. कोविड-19 च्या अनुषंगाने सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर, वैद्यकीय सुविधा आदि आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हयात मतदान केंद्र परिसरात प्रशासनाच्यावतीने योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. सर्व मतदान केंद्रांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असून मतदानासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचा-यांना कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच्या साहित्याचे कीट पुरविण्यात आले आहे. मतदानासाठी येणा-या मतदारांमध्ये देखील सामाजिक अंतर राखण्याची दक्षता घेण्यात येत आहे. तसेच केंद्रावर येणा-या मतदारांची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी करण्यात येत आहे. मतदान केंद्रावर मतदार सहायक कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर व सहायकाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मतदान केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.

Previous Post

चंदनाची तस्करी करणाऱ्या आरोपी कडून 25 लाख 82 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी

Next Post

ड्राय डे दिवशी अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या हॉटेल वर पिंपरी चिंचवड पोलीसांची छापा

Next Post

ड्राय डे दिवशी अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या हॉटेल वर पिंपरी चिंचवड पोलीसांची छापा

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist