• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Saturday, June 21, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

ड्राय डे दिवशी अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या हॉटेल वर पिंपरी चिंचवड पोलीसांची छापा

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
01/12/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी चिंचवड दि ०१ :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अतर्गत सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ड्राय डे दिवशी अवैधरित्या दारूची विक्री चालू असलेल्या हॉटेल मालकावर कारवाई दिनांक -३० नोव्हेंबर रोजी १७/१० वा . सुमारास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अतर्गत सामाजिक सुरक्षा विभाग यांचे पथकाने चाकण पो.स्टे हद्दित ड्राय डे दिवशी अवैधरित्या दारूची विक्री चालू असलेल्या हॉटेलवर छापा

टाकून कारवाई करण्यात आली . पोलीस आयुक्त , कृष्ण प्रकाश पिंपरी चिंचवड यांचे आदेशान्वये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयच्या हद्दीमध्ये अवैध धंदयास प्रतिबंध करण्याचे अनुषंगाने माहिती काढत असताना पथकास गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की , चाकण – शिक्रापूर रोडवर इण्डेन बॉटलींग प्लांट समोर , साई मुद्रा व्हेज नॉनव्हेज नावाचे हॉटेल असून हॉटेलचा मालक नामे ) निलेश बाळासाहेब पानसरे रा . डॉ.बाबासाहेब अंबेडकर नगर , चाकण पुणे हा हॉटेलमध्ये विनापरवाना अवैधरित्या देशी – विदेशी दारू तसेच बियरची विक्री करत आहे . तेव्हा सामाजिक सुरक्षा पथकाने चाकण शिक्रापूर रोडवर जाऊन इण्डेन बॉटलींग प्लांट येथे थांबून एक बनावट गिन्हाईक पाठवून बातमीप्रमाणे खात्री केली असता पुणे जिल्हयाचे जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी यांनी दिनांक- ०१/१२/२०२० रोजी शिक्षक व पदवीधर मतदार संघ पुणे विभाग निवडणूक २०१० असल्याने निवडणूक परदर्शक तसेच शांततेच्या निर्भय व निःपक्षपाती वातावरणात व्हावी ,

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ४८ तास अगोदर ड्राय डे घोषीत केला होता व देशी विदेशी दारूची विक्री करत असल्याचे खात्री होताचा साई मुद्रा हॉटेलवर छापा टाकला असता घटनास्थळावर ४० हजार ९३१ रू किं.चा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून ताब्यात घेऊन चाकण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चाकण पोलीस स्टेशन करित आहे . सदर कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप – आयुक्त सुधीर हिरेमठ , सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील , यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे , पोउनि धैर्यशिल सोळंके , सपोफी विजय कांबळे , पोहवा सुनिल शिरसाट , पोना भगवंता मुठे , पोना अनिल महाजन , पोना अमोल शिंदे , पोना नितीन लोंढे , पोशि मारुती करचुंडे , पोशि राजेश कोकाटे , पो.शि. योगेश तिडके यांनी केली आहे .

Previous Post

पुणे जिल्हयात पदवीधर व शिक्षक मतदानास सुरुवात … जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

Next Post

मॅजेस्टिक लॅण्डमार्क्स च्या ‘मृगवर्षा‘ या गृहप्रकल्पाच्या अनोख्या योजनेला ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद

Next Post

मॅजेस्टिक लॅण्डमार्क्स च्या ‘मृगवर्षा‘ या गृहप्रकल्पाच्या अनोख्या योजनेला ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist