• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

खोटे दस्तऐवज बनवून करोडोंचा गंडा घालणारी टोळी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
04/01/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे ग्रामीण दि ०४: – बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्त बनवून करोडोंचा गंडा घालणारी टोळी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात दिनांक 28/12/2020 रोजी अपूर्व सुभाषचंद्र नागपाल वय 49 वर्ष रा.क्लेवर हिल्स कोंढवा पुणे
मालकांची फसवणूक केली.होती व ही घटना आव्हाळवडी येथे घडली असून याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आला होता व फिर्यादी नामे अपूर्व सुभाषचंद्र नागपाल यांची मौजे आव्हाळवडी येथील गट नं 1235 मध्ये एकूण 4 एकर क्षेत्र असून त्यामध्ये फार्महाऊस असून त्यांनी हे क्षेत्र विकत घेतले असून त्याचा सात बारा हा त्यांचे भावाच्या नावावर असून दिनांक 28/12/2020 रोजी काही लोकांनी जागेवर जेसीबी घेऊन साफसफाई करीत असल्या

माहिती मिळाल्यानंतर फिर्यादीनि त्यांना चौकशी केली असता त्यांनी ही अपूर्व नागपाल व इतर यांचेकडून विकत घेतली असून आम्ही त्यांना बँकेच्या चेकने ईसार पावती म्हणून 1 कोटी रुपये दिले आहेत व 6.5 कोटी रुपये खरेदीखत च्या दिवशी देणार असल्याचे सांगितले त्यावेळी फिर्यादी यांनी मी अपूर्व नागपाल असून आपली या आधी कधीच भेट झाली नसून त्यातील आरोपी यांनी खोटा दस्तऐवज व खोटे क्षेत्र मालक बनवून फसवणूक केल्याचे समजल्यानंतर लोणीकंद पो स्टे येथे तक्रार दिली होती सदर च्या गुन्ह्यात आठ ते दहा लोकांची सुमारे 01 कोटी रुपयांची फसवणूक झालेली असल्यामुळे व गुन्हयातील आरोपीनी अजून अश्या प्रकारचे गुन्हे केले असण्याची शक्यता आसल्यामुळे पोलिसांनी आरोपीचा शोध स्थानिक गुन्हे शाखेची एक टीम समांतर तपास करीत असताना गोपनीय बतमीदारामार्फत माहिती मिळाली की गुन्हयातील आरोपी हे वाघोली गावामध्ये येणार असल्याची माहिती मिळेलेवरून त्या ठिकाणी सापळा रचून 4 आरोपीना पकडण्यात आलेले 1) भैरवनाथ बाबुराव साळुंखे वय 32 रा.धायरकर कॉलनी कोरेगाव पार्क पुणे 2) योगेंद्र रघुनाथ खिस्ते वय 38 रा.अल्फा प्रीमियर विमाननगर पुणे 3) संदीप सेवकराम बसतानी वय 38 रा.फ्लॅट नं 502,लक्ष्मी इंक्लेव लोणकर वस्ती मुंढवा4) सुदेश संभाजी राव वय 34 रा.सुदर्शननगर पिपळे गुरव यांना ताब्यात घेऊन लोणीकंद पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे .सदरची कारवाई ही वरिष्ठ पोनि पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि रामेश्वर धोंडगे ,सफौ.दत्ता जगताप, पोहवा अनिल काळे ,पोना गुरू जाधव , अभिजित एकशिंगे,पो शि बाळासाहेब खडके ,चा पो हवा प्रमोद नवले यांनी केली आहे..

Previous Post

तमाशा कलाकारांचा आमरण उपोषणाचा इशारा

Next Post

पेट्रोल पंपावर दरोडा व कार चालकाचा खून करणारी कोयता गॅंग पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनच्या जाळ्यात

Next Post

पेट्रोल पंपावर दरोडा व कार चालकाचा खून करणारी कोयता गॅंग पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनच्या जाळ्यात

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist