• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, June 19, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘ कोरोना’चे 568 नवे पॉझिटिव्ह , तर सातारा , सांगली , कोल्हापूर , सोलापूर जिल्हयाची आकडेवारी

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
23/01/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे विभागातील 5 लाख 57 हजार 386 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 5 लाख 79 हजार 682 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.23 :– पुणे विभागातील 5 लाख 57 हजार 386 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 79 हजार 682 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 348 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 948 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.75 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.15 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 75 हजार 304 रुग्णांपैकी 3 लाख 61 हजार 627 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 4 हजार 773 आहे. यामध्ये 4 स्ट्रेन या नवीन कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 904 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.37 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.36 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 55 हजार 722 रुग्णांपैकी 53 हजार 356 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 561 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 805 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 50 हजार 834 रुग्णांपैकी 48 हजार 302 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 753 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 779 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 988 रुग्णांपैकी 46 हजार 81 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 162 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 745 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 834 रुग्णांपैकी 48 हजार 20 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 99 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 715 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 727 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 568 , सातारा जिल्ह्यात 71, सोलापूर जिल्ह्यात 54, सांगली जिल्ह्यात 10 तर कोल्हापूर जिल्ह्यात 24 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 839 आहे. पुणे जिल्हयामध्ये 576, सातारा जिल्हयामध्ये 142, सोलापूर जिल्हयामध्ये 73, सांगली जिल्हयामध्ये 26 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 22 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 35 लाख 90 हजार 438 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 79 हजार 682 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 22 जानेवारी 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

Previous Post

26 जानेवारीपासून येरवडा कारागृहात ‘ जेल – पर्यटन ‘ ; गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

Next Post

सोरतापवाडी ता.हवेली येथून एक गावठी कट्टा व काडतुस जप्त पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कारवाई

Next Post

सोरतापवाडी ता.हवेली येथून एक गावठी कट्टा व काडतुस जप्त पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कारवाई

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist