• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, June 18, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

चित्रपटगृह आणि नाट्यगृह १ फेब्रुवारीपासून पूर्ण क्षमतेनं सुरु होणार

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
31/01/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

मुंबई दि ३१ :- केंद्रीय गृहमंत्रालयाने पूर्ण क्षमतेनं १ फेब्रुवारीपासून चित्रपटगृह सुरु करण्यास परवानगी दिली आहे. गृहमंत्रालयाच्या परवानगीनंतर माहिती व प्रसारण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सध्या ५० टक्के क्षमतेनं सुरु असलेली चित्रपटगृह आणि नाट्यगृह १ फेब्रुवारीपासून पूर्ण क्षमतेनं सुरु होतील. कोरोना काळआत संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरातील चित्रपटगृह आणि नाट्यगृह बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये चित्रपटगृह, मल्टीप्लेक्स आणि नाट्यगृह ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थित सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती.व
माहिती व प्रसारण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मंत्रालयाच्या एसओपीनुसार हॉल, वेटिंग रूम आणि सामान्य भागात आणि चित्रपटगृहाच्या बाहेरही लोकांमध्ये नेहमीच ६ फूट शारीरिक अंतर ठेवणं बंधनकारक असेल. सभागृहात प्रवेश करणार्‍यांना संपूर्ण वेळ फेसकव्हर शिल्ड किंवा फेस मास्क घालणं आवश्यक आहे.
हॉलच्या एन्ट्री आणि एक्झिट पॉईंटवर टच फ्री मोडमध्ये हँड सॅनिटायझर असणं सक्तीचं असेल. चित्रपट पाहण्यासाठी येणार्‍या लोकांना सूचनाही देण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ, खोकला किंवा शिंकताना त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर विशेषत: तोंड आणि नाकावर टिश्यू पेपर किंवा रुमाल ठेवावा लागेल आणि येथे आणि तेथे टिश्यू पेपर टाकू नये, अशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
मार्गदर्शक सूचनांनुसार सिनेमा हॉलच्या आत किंवा बाहेर थुंकण्यास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, आरोग्य सेतू अ‍ॅप फोनमध्ये ठेवणे बंधनकारक असेल. प्रत्येक कार्यक्रमानंतर सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स आणि थिएटर स्वच्छ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चित्रपटगृहातील व्यवहार डिजिटल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Previous Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती’ कार्यक्रमाअंतर्गत ‘माझा व्यवसाय माझा हक्क’ उपक्रमांचा शुभारंभ

Next Post

लस आलेली असली तरी कोरोना संपलेला नाही- जिल्‍हा माहिती अधिकारी सरग

Next Post

लस आलेली असली तरी कोरोना संपलेला नाही- जिल्‍हा माहिती अधिकारी सरग

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist