• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, June 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे दौड परिसरात MSEB ऑफिसमधील कनिष्ठ अभियंत्या 10 हजार रुपयांची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
01/02/2021
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे ग्रामीण दि ०१ : – पुणे दौड परिसरातील एमएसईबीच्या कनिष्ठ अभियंत्या १० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.राहुल श्रीरंग लकडे (वय 32) असे पकडलेल्या लोकसेवकाचे नाव आहे. या प्रकरणी दौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लकडे हे लोकसेवक असून, ते दौड तालुक्यातील पिंपळगाव शाखा कार्यालयात कनिष्ठ अभियंता म्हणून नेमणुकीस आहेत.यातील तक्रारदार यांच्या शेतात पोल्ट्रीसाठी (कुक्कुटपालनासाठी) विद्युत कनेक्शन देण्याचे प्रकरण प्रलंबित आहे. याबाबत त्यांनी एमएसईबीकडे अर्ज केले होते. यावेळी लोकसेवक लकडे यांनी त्याचे कोटेशन बनवून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 10 हजार रुपयांची लाचेची मागणी केली याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली होती. त्यावेळी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज केलेल्या सापळा कारवाईत 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे . सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त पोलीस अधीक्षक . राजेश बनसोडे , ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र व. अपर पोलीस अधीक्षक . सुरज गुरव , ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली . शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास १०६४ क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन . राजेश बनसोडे , पोलीस उप – आयुक्त / पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे . १. हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४ २. ॲन्टीकरप्शन ब्युरो , पुणे – दुरध्वनी क्रमांक – ०२० – २६१२२१३४ , २६१३२८०२ , २६०५०४२३ ३. व्हॉट्सअॅप क्रमांक पुणे – ७८७५३३३३३३ ४. व्हॉट्सअॅप क्रमांक मुंबई – ९९ ३० ९९ ७७०० ५.

Previous Post

दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या पोलिस, लष्करी, निमलष्करी दलातील जवानांच्या पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्राधान्य – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

Next Post

पुणे हवेली दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणी ठप्प

Next Post

पुणे हवेली दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणी ठप्प

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist