• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Saturday, July 5, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

कबुतरे उडविण्यावरुन झालेल्या वादात सावत्र भावाच्या खूनाचा प्रयत्न

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
06/02/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी चिंचवड दि ६ :- कबुतरे उडविण्यावरुन झालेल्या वादात सावत्र भावाने आईच्या मदतीने कुर्‍हाडीने सावत्र भावाच्या डोक्यात, पाठीवर, हातावर वार करुन गंभीर जखमी केले. चिखली पोलिसांनी या प्रकरणी सावत्र आई,व भावासह ४ ते ५ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
सिद्धेश्वर कांबळे, आणि माया कांबळे (दोघे रा. बोल्हाईमळा, कॉलनी, जाधववाडी, चिखली) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी सागर दयानंद कांबळे (वय २८, रा. बोल्हाईमळा, जाधववाडी, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. सागर कांबळे हे ४ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजता जेवण करुन घरासमोर उभे होते. त्यावेळी त्यांचा सावत्र भाऊ व सावत्र आई व इतर काही जण तेथे आले.त्यांनी फिर्यादी यांचा भाऊ श्रीधर याने कबुतरे का उडविली या कारणावरुन श्रीधर बाहेर ये, तुला खूप मस्ती आली आहे असे म्हणून शिवीगाळ केली. तेव्हा सागर याने विचारल्यावर सागर यांना शिवीगाळ केली. त्यांच्या सावत्र आईने सागर यांना पकडले. सिद्धेश्वर कांबळे याने त्याच्याकडील कुर्‍हाडीने सागर यांच्या डोक्यात, हातावर, कपाळावर वार केले. इतरांना त्यांना खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन गंभीर जखमी केले. चिखली पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक एस़ पी़ देशमुख अधिक तपास करीत आहे.

Previous Post

संगमेश्वर च्या बहीणीला न्यान मिळवून देण्यासाठी आमदार शेखर निकम भावाचे गृहमंत्र्यांना पत्र

Next Post

श्री क्षेत्र निरा नृसिंहपूर तिर्थक्षेत्र विकासासाठी पर्यटन विभागामार्फत २८.४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर-पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती

Next Post

श्री क्षेत्र निरा नृसिंहपूर तिर्थक्षेत्र विकासासाठी पर्यटन विभागामार्फत २८.४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर-पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist