• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, July 4, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

अटल बस सेवा योजनेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उदघाटन

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
07/02/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि ०७ :- पुणे महानगर परिवहन महामंडळ योजनेअंतर्गत अतिशय माफक दरात राबविल्या जाणाऱ्या अटल बस सेवा योजनेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते आज संगमवाडी ते मंडई सेवेचे उदघाटन करण्यात आले .सर्वसामान्य ,गरीब व गरजू प्रवाश्यांना परवडेल आणि गरजेच्या ठिकाणी म्हणजे संगमवाडी ते मंडई या महत्त्वाच्या मार्गावर ही सेवा आजपासून सुरू करण्यात येत आहे .
या योजनेसाठी स्थानिक नगरसेविका सौ. सोनाली लांडगे यांच्या पाठपुराव्यातून व प्रयत्नातून पुणे महानगर परिवहन मंडळ लि. यांच्या *”अटल” बस* योजना आज सुरू होत आहे . या मार्गावर कमी प्रमाणात बस सेवा सुरू होती परंतु आता मंडई मध्ये जाणाऱ्या ,लक्षमी रस्त्यावर खरदेसाठी ,तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर आणि एकूणच मुख्य पुण्यात आणि पेठेत अतिशय माफक म्हणजे अवघ्या 5 रुपयात प्रवास करण्यास नागरिकांना मिळणार आहे .या योजनेचे स्थानिक महिला व ज्येष्ठ नागरिक यांनी स्वागत करून आनंद व्यक्त केला आहे
संगमवाडी ते महात्मा फुले मंडई बस मार्गाचे उदघाटन पुण्याचे महापौर श्री. मुरली मोहोळ व श्री जगदीश मुळीक अध्यक्ष भाजपा पुणे शहर* यांच्या हस्ते आज करण्यात आले.
कार्यक्रमास स्थानिक नगरसेवक श्री. आदित्य मळावे, श्री. अभय सावंत, श्री. हरीष निकम , सौ. चेतना केरुरे सह व्यवस्थापकीय संचालक पीएमपीएल श्री. दत्तात्रय झेंडे वाहतूक व्यवस्थापक पीएमपीएल, श्री. संदीप काळे, श्री . संतोष लांडगे, श्री. सुभाष जेऊर, श्री. चंद्रशेखर गव्हाणे, श्री. सुरेश गायकवाड, श्री. रुपेश सोरटे, व संगमवाडी येथील अनेक नागरिक उपस्थित होते. संगमवाडी येथून पूर्वी ६२ नं. बस संगमवाडी ते मार्केटयार्ड या मार्गे चालू होती. परंतु गेली ६ वर्ष ही बस सेवा बंद असल्याने नागरिकांना रिक्षा किंव्हा स्वतःच्या वाहनाचा वापर करावा लागत होता. याचा त्रास स्थानिकांना होत होता. आता नागरिकांना केवळ 5 रुपयां मध्ये संगमवाडी ते महात्मा फुले मंडई प्रवास करता येणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सादर बस सेवा सुरू झाल्याने नागरिकांनी नगरसेविका लांडगे व पीएमपीएलचे आभार मानले.

Previous Post

अवैध प्रवासी वाहतूक खासगी बसला RTO चा दणका ; राज्यभरातून 213 बसगाड्या जप्त

Next Post

शेतकऱ्यांचे ऊसाचे पेमेंट दिल्याशिवाय साईकृपा हिरडगावला गाळप परवाना देऊ नका अन्यथा आत्मदहनाचा इशारा

Next Post

शेतकऱ्यांचे ऊसाचे पेमेंट दिल्याशिवाय साईकृपा हिरडगावला गाळप परवाना देऊ नका अन्यथा आत्मदहनाचा इशारा

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist