• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, July 4, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

शेतकऱ्यांचे ऊसाचे पेमेंट दिल्याशिवाय साईकृपा हिरडगावला गाळप परवाना देऊ नका अन्यथा आत्मदहनाचा इशारा

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
07/02/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

श्रीगोंदा दि.०७ :- साईकृपा हिरडगाव हा पाचपुते यांच्या मालकीचा साखर कारखान्याकडे शेतकरी यांचे ऊसाचे पेमेंट थकबाकी आहे. यासाठी अनेक वेळा आंदोलने झाली आहेत तरी सुद्धा विक्रमसिंह पाचपुते यांच्याकडून कोणतीच हालचाल होत नाही. यापूर्वी टिळक भोस व त्यांच्या सहकारी व शेतकरी यांनी पाचपुते यांच्या (माऊली) निवास्थानासमोर श्रीगोंदा येथे 99 दिवस ठिय्या आंदोलन केले होते.त्यावेळी काही शेतकऱ्यांचे पेमेंट मिळाले होते मात्र अनेक शेतकरी, वाहतुकदारांचे व कामगारांचे आज रोजी करोडो रुपये येणे बाकी आहे.साईकृपा हिरडगाव कारखान्यावर साखर आयुक्त यांनी RRC ची कारवाई केली आहे. तसेच या पूर्वी या कारखान्याची प्रतिकात्मक जप्ती सुद्धा केलेली आहे.
साईकृपा हिरडगाव कडुन श्रीगोंदा कर्जत आष्टी शिरूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची थकबाकी आहे.
यापूर्वी मुंडन आंदोलन,जागरण गोंधळ आंदोलन, उपोषणे अशी अनेक आंदोलने शेतकऱ्यांनी केली आहेत.
शेतकऱ्यांबरोबरच अनेक बँकांची थकबाकी असून बँकानी देखील कारवाई केली आहे. त्यात यंदा मोठ्या अडचणीतून विक्रम पाचपुते यांनी हा कारखाना आठ दिवसांत सुरू करणार असे या पूर्वी जाहीर केले आहे. तशी पूर्व तयारी सुद्धा त्यांनी केली आहे. त्यातच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा व संभाजी ब्रिगेड नगर दक्षिण चे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची पुणे साखर आयुक्त कार्यालय येथे भेट घेवून. साईकृपा हिरडगाव च्या विरुद्ध तक्रारींचा पाढा वाचला आहे. त्यावर साखर आयुक्त यांनी
जिल्हाधिकारी सुधाकर भोसले यांना फोन करून,तसेच तहसीलदार प्रदीप पवार यांना तातडीने लिलावाची प्रक्रिया पूर्ण करा अशा सूचना दिल्या असल्याचे नाहाटा/भोस यांनी सांगितले.तसेच व मागीलसर्व थकबाकी न दिल्यास या वर्षी गळीत हंगामास परवानगी देऊ नका अन्यथा आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला आहे.त्यामुळे साईकृपा हिरडगाव चा गळीत हंगाम सुरू करणेसाठी शर्थीने प्रयत्न करणारे विक्रम पाचपुते व राजकुमार ढमढेरे यांसमोर साईकृपा हिरडगावचा गळीत हंगाम सुरू करणेचे आव्हान उभे झाले आहे.

श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे

Previous Post

अटल बस सेवा योजनेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उदघाटन

Next Post

आपला प्रभाव निर्माण करावा पालकमंत्री छगन भुजबळ

Next Post

आपला प्रभाव निर्माण करावा पालकमंत्री छगन भुजबळ

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist