• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, July 3, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

सासऱ्याने केला सुनेवर बलात्कार बेलवंडी पोलिसांनी सासऱ्याला केले गजाआड

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
18/02/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

श्रीगोंदा दि.१८:-श्रीगोंदा तालुक्यातील माठ येथे नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार घडला असुन, सासऱ्याने सुनेवर बळजबरी करत तिच्यावर अतिप्रसंग केला या प्रसंगी बेलवंडी पोलीस ठाण्यात सासू सासऱ्यासह एकाच्या विरोधात दि.१७ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असुन या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असुन या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश बोऱ्हाडे तपास करीत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, श्रीगोंदा तालुक्यातील माठ येथील रहिवासी असलेली पीडित महिला आपल्या कुटुंबासह राहत होती.दि.१० फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजणेच्या सुमारास पीडित महिला घरात एकटी असताना आरोपी असलेला तिचा सासरा ती एकटी असल्याचा फायदा घेत तिच्या सोबत लगट करून लागला.त्याच पिडीतीने प्रतिकार केला असता त्याने तु कोणास काही आवाज देऊ नको आवाज ऐकून कोणीही येणार नाही असे सांगत पिडीत सुनेला जमिनीवर पाडून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला.व घडलेला प्रसंग कोणाला काही सांगू नको कोणाला काही सांगितल्यास तुला व तुझ्या आई वडिलांना जीवे ठार मारीन असे सांगून निघुन गेला.झालेल्या प्रकाराने घाबरून पीडित महिलेने याबाबत कोणासही काही सांगितले नाही.मात्र घडलेल्या प्रकाराने मानसिक धक्का बसल्याने पिडीत महिलेने दि.१६ फेब्रुवारी रोजी घडलेला प्रकार तिने तिचा नवरा,व सासु,आणि नंदावा यांना सांगितले असता त्यांनी झालेला प्रकार कोणाला सांगु नको व आमची बदनामी करू नको व झालेला प्रकार दाबण्याचा प्रयत्न केल्याने पीडित महिलेने बेलवंडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन सासू सासरा आणि एक जण असे तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी वेगाने हालचाल करत यातील मुख्य आरोपीला अटक करत न्यायालयासमोर हजार केले तर दोन आरोपी फरार झाले असुन ,या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बोऱ्हाडे, पो.हे.कॉ.रावसाहेब शिंदे करीत आहेत.

श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे

Previous Post

पुणे शहरात वारजे माळवाडी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांनचा छापा

Next Post

जुगार अड्ड्यावर कर्जत पोलिसांचा छापा..जुगार खेळणाऱ्यांवर मोठी करावी, 8 ताब्यात

Next Post

जुगार अड्ड्यावर कर्जत पोलिसांचा छापा..जुगार खेळणाऱ्यांवर मोठी करावी, 8 ताब्यात

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist