• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, July 6, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

मा. नगरसेवक चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धाचे आयोजन

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
21/02/2021
in ठळक बातम्या, सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि २१ :- पाषाण परिसरातील बालगोपाळा पासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांचे लाडके मा. नगरसेवक.चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त चैतन्याचे रंग भरूया व आनंदाचे चित्र रंगवूया शालेय गटासाठी भव्य चित्रकला स्पंर्धाचे आयोजन दि २१ रोजी संजय महादेव निम्हण ग्रामसंस्कृती उद्यान,

सोमेश्वरवाडी, पाषाण येथे सकाळी ८ वाजता करण्यात आले होते या कार्यक्रमात बालगोपाळांनी चित्रकलेचा आनंद लुटून बालगोपालांनी व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. होता मुलांना आपले विचार मुक्तपणे आणि कलात्मक पद्धतीने मांडता यावेत, यासाठी स्पर्धेची सुरुवात झाली. वशालेय विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होतेस्पर्धा प्राथमिक, माध्यमिक, व

विविध विद्या व महाविद्यालयीन बालगोपाळांसाठी स्पर्धेमध्ये कोणतेही प्रवेश शुल्क आकारल्या गेल्या नवत्या स्पर्धा एकूण चार गटात घेण्यात आल्या होत्या. अ-गट (तिसरी ते चौथी) ), ब-गट ( पाचवी ते सातवी), क-गट ( आठवी ते दहावी.) स्पर्धेत भाग घेण्यात आला होता व बालगोपाळांनी कागदावर चित्र काढून व चित्र रंगवून, चित्रकलेचा आनंद लुटलेला नागरिकांना पहाण्यात मिळत होता व चित्रकलेचे बक्षीस विजेत्यांची नावे प्रथम क्रमांक. कार्तिक बिनानी, द्वितीय क्रमांक. श्रेया काठारी, तृतीय क्रमांक. हिनेश शर्वदी, उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक. श्रेयश भोते, उत्तजनार्थ तृतीय क्रमांक. राजेश्र्वरी मुजवते,

३ री ते ४ थी (प्रथम क्रमांक). राधिका हांडे,(द्वितीय क्रमांक.)मायरा निम्हण,(तृतीय क्रमांक.) श्रेयश काली (उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.) नम्रता फाटे,(उत्तजनार्थ तृतीय क्रमांक.) सपना शिंदे,

५ वी ते ७ वी (प्रथम क्रमांक.) सार्थक शिंदे ,(द्वितीय क्रमांक) साक्षी पाखरे,(तृतीय क्रमांक.) श्रावणी रेगे,(उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.) सुमेधा हसरमनी,(उत्तजनार्थ तृतीय क्रमांक) नैतिक दामसे,

८ वी ते १० वी (प्रथम क्रमांक). रेणुका केसरंगी,(द्वितीय क्रमांक). समीक्षा शेटे,(तृतीय क्रमांक). विवेक जाधव,(उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक). शालनी राजपूत,(उत्तजनार्थ तृतीय क्रमांक) समृद्धी चित रवाल,चित्रकलेचे बक्षीस समारंभ मा. नगरसेवक चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.व मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे परिसरात पाषाण, औंध, बाणेर, बोपोडी, सोमेश्वरवाडी, व ईतर भागातील नागरिकांसाठी, सुपर सनी विक आठवडा आनंदाचा, सकारात्मकतेचा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये १९ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२१ या दरम्यान कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमांमध्ये लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सहभाग घेण्याची संधी चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण यांनी उपलब्ध करून दिली आहे.घेण्यात येणारे उपक्रम
३) मॉम्स मॅजिक : दि.२३ ते २८ फेब्रुवारी गृहिणी साठी खास पाककृती स्पर्धा.
४) सायन्स सर्कस : दि. २७ ते २८ फेब्रुवारी : शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विज्ञानाच्या मॉडेल वर आधारित आधारित प्रदर्शन.
५) जूनियर सायकलोथाॅन : दि. २८ फेब्रुवारी १२ ते १८ वर्ष मुलांची सायकल स्पर्धा.
६) सनीज् आरोग्य अभियान : मोफत आरोग्य तपासणी, मोफत नेत्र तपासणी, मोफत रक्त लघवी तपासणी. या विविध उपक्रमांनी सनीज् वीक साजरा करण्यात येणार आहे. या मध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी मुलांनी सहभाग घ्यावा असे आव्हानही आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

शिवनेरीवरील शिवजन्मसोहळा

Next Post

संगमेश्वर तालुक्यातील येडगेवाडीतील जनार्दन येडगे यांना शिवछत्रपती आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित

Next Post

संगमेश्वर तालुक्यातील येडगेवाडीतील जनार्दन येडगे यांना शिवछत्रपती आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist